गर्दीपासून दूर दूर | Gardipaasoon Door Door
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
272
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७
साट ट्र्य नावाचा एक रगेल, 'चचल परन्तु आकर्षक उमदा तरुण
बाथदीबाच्या दृष्टिपथांत आला. वेदरबरी येथील फनी राबिन नात्याची एक
भोळसर तरुणी याच ट्रॉयवर भाळून, खड्यांतून पळून गेली हाती. तिच्याशी
लग्न करण्याचें ट्रॉयने वचन दिले होते. परन्यु लम़ाचे वेळीं ती हजर रादू न
गकल्यांन आपण वचनमुक्त झाली आहत असे समजून तो तिच्याकडे पुढे
द्लेक्ष करू लागला होता, या मनुष्याने बाथश्षीबामोवतीं आपले जाळे
पसरण्यास सुरात केली. गोब्रिए्ल आणि बोल्डवुड यानी अनेकदा धोक्याचा
इशारा देऊ्नहि बाथशीबाचे ट्रॉयविषर्यीचें आकर्षण कमी होईना. एके
दिवर्शी ट्रॉयने आपले समहोर फिरविण्याचे कोदाल्य दाखवून बाथशीबाला
केवळ मंत्रमुग्य करून सोडल, यानतर बाथशीच्ा बाथ या शहरात कांही दिवस
राहेली आगि ती वेदरबरी येथे परत आली ती सौं. ट्रॉय होऊनच !
रे हि €
यानंतर एके दिवशी ट्राय हा सर्व कामकऱ्यांवरोबर दारूने तर र॑ झाला
असतां एक मोठे वादळ झाले, धान्याच्या साऱ्या उडव्या या वादळांत नष्ट
व्हावयाच्याच. परन्तु गोत्रेपूलच्या कार्यक्षमतैसुळेंच बाथशीश्ाचें होणारे मोठें
नुकसान टळले. हळूहळू ट्रायचा बेभरवशाचा स्वभाव बाथशाबाला कळून येऊ
लागला. ट्रॉयने जिला दगा दिला ती बिचारी फनी रांबेन खरडत खरडत
भटकत असता अखेर कस्टरब्रिज येथ अनाथ ग्रहांत प्रसूत होऊन
मृत्यू पावली आणि उत्तरक्रियेसाठी तिचें प्रेत ब्रेदरबरी येथ आणण्यांत
आले. तिच्या मृत्यूनंतर बाथशीबा हिला ट्रॉय आणि फमनौ यांच्या प्रेमसंबंधाची
संपूर्ण माहिती कळली. आपण जिवंत असूनहि आपल्यापेक्षा मृत फनीचींच
मातब्बरी ट्राय याला आधेक वाटते हंद तिला दिसून आलें. नाहीतरी ट्रॉय
हा चाथरशीबाला कंटाळला होताच, तो तिला सोडून निधून गेला. पुढे तो
बुडून मेला अशी बातमी वेदरबरी येथें येऊन पोचली.
वरील बातमीनतर बोल्डवुड यान बाथशीबाचा पुनः पाठपुरावा सुरू
केला. पश्चात्तत मनःस्थितीत बाथशीबाने त्याला कांही अटीवर लय़ाचें वचन
दिलं, त्या आशेवर बोल्डवुड मोठ्या खुर्षात होता. त्यान नाताळची मोठी
पार्टी दिली आणि त्या प्रसंगीं बाथशीबालाहि निमंत्रण दिर्ले, या बोल्डवुडच्या
अननंदाच्या सवोच्च क्षणीं साजेट ट्राय अचानक तेर्थे येऊन दाखल झाला.
User Reviews
No Reviews | Add Yours...