जन्माचे सोबती | Janmaache Sobati
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
80
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about व्यंकटेश शंकर वकील - Vyankatesh shankar Vakil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छे जन्माचे सोबती
दांभर वर्ष, ठुमचं तर बाळपणच संपायचं आहे अजून !-हो-येईन-न
येईनात कां ते १ वा-वा-बरं सांगता, टाकून कशी देऊं त्यांना ! आहे तर !-
इयाम हें लहानगं बाळ, तर ते थोरल ! दोन्हीं बाळच-त्यांना कौण
संभाळील १-असतोच नाहीं तरी आम्हीं माता-बराय-( फोन ठेवत्ये. )
इयाम--मी देखील येणार नाटकाला !
मीरा--एहेरे, नाटकाला येईन म्हणे. धड दोन वाक्यं देखील सांगितल्या-
शिवाय बोलला नाहींस ना !
इ्याम--आम्हीं असं शिकवलेलं बोलत नसतो पोपटासारखं.
मीरा--लेखक म्हायचं आहे ना तुला १-मग पोपटासारखंच बडबडावं
लागेल तुला !
इयाम--कुठल्या आवाजांत १खऱ्या कीं पिचलेल्या १ ( घाबरला बेटा )-
नको आई मला नाहीं ब्हायचं लेखक !
मीरा--सोपं असतं रे, मोठमोठी इंग्रजी पुस्तकं घ्यायचीं-
इयाम--( अदबीने ) आई, मी वेमानिक झालों तर नाहीं कां ग चालणार १
मीरा--कशाला १ लोकांच्यावर बांब टाकायला ?
इयाम--नाहीं-सांगू ठुला. माझी एकच इच्छा आहे. विमानांतून
आमच्या बाईच्या घरावरून झडप मारायची आहे मला.
मीरा--डोक्यावरून कां नाहीं रे १
इयाम--माझं तेंच म्हणणं ' होतं, पण सूदन म्हणतो, विमान
कोसळून पडेल !
मीरा--बाईवर तुमचा येवढा राग कां रे १
इया[म--तिच्या वर्गात शिकायला यायचं होतंस, म्हणजे समजलं असतं.
सदानकदा आमच्यावर खोकत असते. कांग ती असं करल्ये *
मीरा--तिला किनई मुलबाळ नाहीं. मुलं नसलेल्या बायका चिडखोर होतात.
इयाम--अन् तूं चिडत्येस माझ्यावर ती १
मीरा--चिडत्ये कां रे मी १...चांगलं द्रिकबतात शाळेत.
[ स्हुछावर चढून मीरा वरच्या भागावरची धूळ झाडून काढले. ]
'हयाम--तं काय शिकली होतीस ग द्यार्ळेंत १
आट प टि टी टी टी ल निट चि टी टी क आ च टी नी ची च ऑर ऑन न ऑर चि अ टी पि. अरा न. अ नी च. टी री चि अ सिटी चिन
User Reviews
No Reviews | Add Yours...