काळांतीळ निवडक निबंध भाग - ६ | Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaaga 6

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaaga 6 by त्र्यं. र. देवगिरीकर - Tryn. R. Devgirikarशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

त्र्यं. र. देवगिरीकर - Tryn. R. Devgirikar

No Information available about त्र्यं. र. देवगिरीकर - Tryn. R. Devgirikar

Add Infomation About. . Tryn. R. Devgirikar

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) टाकली असती ह्याची कल्पना तरी करणे शक्य आहे काय?? असा प्रश्‍न त्यांनीं विचारला आहे. कॉग्रेसमध्ये पुढारी नाहीत, त्यामुळे कॉंग्रेसचे काम होत नाही. अशी १९०३-१९०४ साली तक्रार होती. न्यायमर्ति रानडे हे जर हश्वूमसाहेबानतर कॉग्रेसची गादी सांभाळतील तर कॉंग्रेस कार्यप्रवण होईल अशी अनेकांची कल्पना. न्यायमूर्ति रानड्याबद्दल व त्याच्या निमित्ताने सरकारी नोकर वर्गावर शिवरामपतानी फारच जबर कोरडे ओढले आहेत. “न्यायमूर्ति रानड्यासारखे गहस्थदेखील हायकोर्टातील जज्जाच्या पगाराच्या पाशांत रुतून स्वदेशहित साधण्याच्या हेतूने केलेला निश्‍चय आणि दिलेली आद्वासने विसरून जातात, इतकी जेथ धनलोलपता भरली आहे तेथील देशांतील लीौकाना चांगले पुढारी मिळत नाहीत आणि तेथ सरकारला मात्र चागले नोकर मिळतात ह्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. . .. : . हा इग्रजाच्या रुपयाचा लोभ फार दुर्घेर आहे. त्यानी भारून दिलेला रुपया ज्याच्या हातात पडला, त्याचा हात खऱ्या स्वदेशहिताच्या कामी मोडलाच म्हणून समजावे. अशा प्रकारचे रुपये ज्याच्या पोटात शिरले ते लोकाचे पुढारी काय होणार १ आणि व्याच्या- पासून कॉंग्रेससारख्या सस्थाचे काय हित होणार १” अशा या पुढारीपणाखाली कॉंग्रेसला सरकारांत मान मिळत चालला औहे असे शिवरामपत * आनदाची खबर, तिबेट आपल्यासारख होत आहे. ? या हेखात म्हणतात, वास्तविक कॉंग्रसची ही थट्टा आहे. ही थट्टा पराजपे यानी इतक्या बेमाटूमपणाने केली आहे की, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लाजेने खालीच माना घालाव्या. * वायव्येकडील सरहद्दीकडे जाऊ नका, असे कॉंग्रेस म्हणते आहे ना* तर तिकडे जावयाचे नाही, अश्या बारकाईने आणि कसोगीने सरकार कॉंग्रेसचे म्हणण ऐकत आहे ! आणि हा कॉंग्रेसने मिळविलेल्या विजय कांही लहानसहान आहे, असे नव्हे !” शिवरामपतांचा राग कॉंग्रेसवर आहे, पण त्याहिपेक्षा जास्त राग सामाजिक परिषदेवर आहे. तो राग त्यानी इतक्या उपरोधाने व्ययत केल्य आहे की, त्याच्या हिखाणाची बरोबरी करणारा एकही लेखक सापडणार नाही. * सग- ळेच नरसू ' हा त्याचा लेख, तसेच “*स्वयवर व सक्कुल यद्ध? या लेखातील कोकीळात्राईचे लग्न, आणि तिबेटसबधीचा हेख यांत त्यानी सामाजिक सुधारकांची उडवलेली रेवडी ही वाइमयात चिरकाल राहील. ह्या लेखातील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now