जीवन - दृष्टि | Jivan Drishti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन - दृष्टि  - Jivan Drishti

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीवन-हडे ५९ आ. करण्यासाठीं प्रार्थना हॉऊं शकते. आपल्या हातून नकळत झालेल्या पापांची देव क्षमा करतो, पाप झालें तर त्याबद्दल तीव्र पदचात्ताप वाटायला पाहिजे. रोज १५ मिनिटे का होईना, पण लहान-थोर सवानी एकत्र येऊन निष्ठेने प्रार्थना करावी. ज्या दिवशीं प्राथना झाली नाहीं तो दिवस वाया गेला अस समजावें. भगवान्‌ नाश्दाला म्हणतात-- मी वँकुठांत नसेन, एक वेळ योग्याच्या ह्दयात नसेन, सूर्यात हि नसेन; पण कुठे हि नसलो तरी जिथे नामघोष चालला असेल तिथ नेमका मी सापडेन.'* पण हा नामत्रोष्र कमे करून, उद्योग करून, मग च करावा. नाहीतर तें ढोंग होईल, असा हा माझा भक्तिमाग आहे. १9 आगखी एका गोष्टीचा मला नाद आहे. ती म्हणजे खूप शिकावे य शिकवावे. ज्याला ज येतें तें त्याने दुसऱ्याला शिकवावे. आणि ऱ्याला ज शिकता येईल तें त्याने शिकावे. म्हातारा असला तरी त्याने शिकावे. अभंग शिकावे, गीता पाठ करावी, गणित शिकावे, काही ना कांहीं शिकावे च, आणि जे शिकविता येण्यासारखे अलेल तें शिकवावे. शाळेतल्या शिक्षणावर माझा विश्वास नाहीं. पाच-सहा तास मुलांना बघवून ठेवून त्याचे शिक्षण होत च नाही, नाना उद्योग चालले पाहिजेत आणि त्यात एखादा तास शिकविलें म्हणजे पुरं. आमची आई “भक्तिमाग-प्रदीप* बाचीत होती. तिला वाचतां कमी येत होते. पण एकेक अक्षर वाचीत होती. एक दिवस एक अभंग पंघरा मिनिटे पयत तिचा वाचून च ह्वोत होता. मी माडीवर होतों. शेवटीं मीं खाली य॒ऊन तिला तो अभग शिकवून दिला. तिला म्हणायला सांगितले आणि पंघरा-बास मिनिटांत तिचा तों अभंग पुरा झाला. त्यानंतर रोज तिला भी थोडा वेळ शिकवीत होतों. शेवटीं ते पुस्तक तिचें पुर झाले. अशा रीतीने अ जे शिकवितां येण्यासारखें आहे तें शिकवीत राहिले पाहिजे व शिकत हि राहिले पाहिजे, ह्या तीन गोष्टींविषयी मला सांगायचें होते, तें आज मीं सांगितले आहे. ' प्रा. से, वृ. ५- २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now