पुनर्मीळन | Punarmilan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
242
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar
No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar
वि. श्री. जोशी - Vi. Sri. Joshi
No Information available about वि. श्री. जोशी - Vi. Sri. Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रे पुनर्मीलन
णाऱ्या वायुमानाच्या उष्णतेने कंटाळलेला असाच 1 मात्र तो सवे
कंटाळा जाऊन त्याच्या दुप्पट उत्साहाचा वेळ आपल्याला लाभणार
म्हणूनच कीं काय स्नानग््हांत पाऊल टाकतांच त्यांन कोणत्या तरी एका
गाण्याची लकेर मारली अन् पायांतील खडावांचा खाडू खांडू आवाज
करीत तो स्नानग्हांतील आरशाजवळ थबकला, खांद्यावरील सरकलेला
टॉवेल डाव्या हाताने परत सारखा करून स्वतःच्याच प्रतिर्बिंबाकडे पाहून
तो मोठ्यादा इंसला.
मनुष्य संगतीचा भोक्ता तर खराच, परन्तु एकान्तांतही कांहीं प्रसंगीं
विशेषच स ख्य वाटत असते त्याला ! अशा प्रकारच्या आनंदांत'च पाण्याची
एक ओळ भरून घेऊन त्याचा थंड फवारा आपल्या तोंडावर मारला
विज्चयाने; जवळच्याच खिडकीतून येणाऱ्या सायंकाळच्या सुखकर वाऱ्याच्या
झोताने त्या त्याच्या शीतलतेला दुजोरा दिला, जेव्हां वाय्याच! जोर
जास्त झाला तेव्हां “कारे, बाबा १! आज इतक्या जोगंत आहेस!” अर्स
म्हणत त्यांन खिडकी अर्धवट बंद केली.
तोंड धुतल्यावर आपल्या सुद्रेवरीछ प्रसन्नतेचं परत एकदां अवलोकन
करीत, तोंडवरून टॉवेल फिखून तो छ'तीशीं दोन्ही हातःनीं थबकून
घरीत, त्यांन थोडा वेळ घालविला नि तोंड कोर झाल्याची खाही,
त्याच्या त्या नादिष्टपण!तही खऱ्या मनाने देतांच त्याने स्नानग्ह सोडले,
खोलींत आल्यावर लात्रणाची पेटी उजव्या हाताने जागेवर ठेवून डाव्या
हाताने दार ल'टून टेबळापुटंच केस वळविण्यासाठी त्यांन कंगवा उचलला,
थड वायु्दररी आनि्ंघपणे भरकटत होत्या. मिंतीवरील दिनदर्शक त्यामुर्ळे
फडफडत होते, विजयाच्या केसांचीं स्वैर झुरप हालत होतीं. तशांतच
भिंतीवरील फळीला लावलेले श्ररेच् कागद निखळून खालीं पडले,
विचलित केस हाताने माग घरीतच त्याने ते सर्व कागद पटापट नीट जुळ-
वून ठेवळे न् $स वळवून कोट 'चढविण्यास सुरवात केली,
पुष्कळ वेळां याच वेळला कॉलिजच्या आखाड्यात इतर कार्यक्रम
नसल्यास व्यायाम्रांत विजय दंग अस; त्यामुळें आजचा हा बदलत
User Reviews
No Reviews | Add Yours...