प्रीतीची हांक | Priitiichii Haank

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Priitiichii Haank by वसुंधरा पटवर्धन - Vasundhara Patavardhan

More Information About Author :

No Information available about वसुंधरा पटवर्धन - Vasundhara Patavardhan

Add Infomation AboutVasundhara Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ प्रतीची हांक येतो. आणि जाताना मात्र चोरपावलानी पसार होतो. आरताच पहा ना. दहा लाख जवळ होते. पण केव्हाच त्यांचा खुद्द झाला पैसाच सपला. मग पैशाचा विचार कसला करायचा ! प्रभाकरपत एखाद्या खोडकर मुलासारखे पुन्हा स्या विचारापार्शी अडून बसले, एखाद्या वेळीं माणसाला सुसगत विचार सुचत नाहींत म्हणजे काही इलाज चालत नाहीं. त्यातून प्रभाकरपत आजारी त्यानी फ्त एकदा किल्पकेल्या डोळ्यानी बाधेतल. त्याच्या बायकोला अगदीं शात झोय लागली होती. भोवतालच्या द्यात वातावरणात कसलाहि फरक पडला नव्हता. तोंच अधुक प्रकाश आणि तंच आजारी वातावरण. प्रभाकरपतानी पुन्हा कूस बदलली आणि त्याबरोबरच त्याची दिश्याहि बदळून गेली. आता त्यानी ज्या बाजूला तोंड केल होत त्या बाजूला त्यांच्या आईचा आणि वाडेलाचा फोटो टागलेला होता. त्यांना आता हा लोक सोडून दहा वष झालीं होतीं. इतकी जुनी गोष्ट. पण त्याना आज आपल्या आह- बडिलाचा अभाव तींब्रतेन जाणवत होता. प्रभाकरपंत मताचे कणखर, वृत्तीचे बेदरकार. उभ्या आयुष्यात त्याना काळजी कशी ती माहीत नव्हती. आह वडील महिम्याच्याच अतरान गेले. पण समाचाराला आलेल्या लोकाच त्यानीच सात्वन केल, त्यानी सागितल “ अस पहा, ते गेले. आता काह्दी ते परत यायचे नाहीत. जवळ जवळ जायची वेळ झालीच होती, पण थोडे आधीं गेले, काय वाईट झाल १ नाही तरी वहिलाच्या मागे राहून आईन चोवीस तास अद ढाळायच आणि आम्ही तिचे डोळे पुप्तायचे. त्यापेक्षां झाल ते सोन्याहून पिवळं झाल. ?? प्रभाकरपंताच्या मनाच्या तटबदी प्रसगांतसुद्धा अशा भक्कम होत्या. कारण घडल, प्रसग अगावर येऊन आदळला तरी चैर्याच्या या भिंती कोसळून पडल्या नाहींत. पण आज कारण नव्हतं तरीसुद्धा त्यांच्या त्या बेदरकार वृत्तीचे पापुद्रे फुलून वर आले. प्रभाकरपत आजारी होते. रात्रींची वेळ होती. मनाला कांही सुचत नव्हतं व देह अगर्दी[ दुबळा होऊन हंतरुणावर पडला होता. थावेळी ते इतकी वषे आतल्या आति
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now