संसार - शोभा | Sansaar Shobhaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sansaar Shobhaa by वसुंधरा पटवर्धन - Vasundhara Patavardhan

More Information About Author :

No Information available about वसुंधरा पटवर्धन - Vasundhara Patavardhan

Add Infomation AboutVasundhara Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त 3 न. रन. प सन आय प आन आ फन क क न सक यय न क न न क य न श्ढॅ संसार सुद्धा मला वाटना. अखादी दगडाची पुतळी सजीव होअन वावरत आहे असं वाट. याचं कारण अकच, कीं ती अजन आपल्या पहिल्या नवऱ्यावर प्रेम करते आहे, त्याच्याबरोबर तिनं यौवनाचा बहर लूटलेला आहे. मला नवं सलेलं जग तिनं आपल्या पहिल्या नवऱ्याबरोबर अनुभवलेलं आहे. तिला नवं असं कांहीं राहिलेलं नाहीं. ती माझी पहिली बायको असली तरी मी तिचा दुसरा नवरा आहें. तिला आपल्या पहिल्या नवर्‍याची भ्राठवण होऊं नये असं म्हणण्याजितका मी रानटी नाहीं. तिचं माझ्यावर प्रेम नाहीं असं समजण्यापूर्वी ही आपल्या नवऱ्याशीं माझी तुलना करीत असेल काय अशी हांका मला येई. पण मी तेवढं मनावर घेतलं नाहीं. पण तिनं मेलेल्या नवऱ्या- चे येवढे देव्हारे माजवावे हें मात्र मला सहन होत' नाहीं. तुम्ही मला वेडा म्हणा, खुळा म्हणा. पण तिनं त्याच्यावर प्रेम करावं हें मला खरोखरी आव- डत' नाहीं. तिचं मन आकर्षून घेण्याचं साम्ये, ज्याच्या देहाची तीन चिमूट- सुद्धां राख उरली नाहीं त्या अपाधिव नवऱ्यांत असावं आणि माझ्या जिवंत मनाचा आणि देहाचा तिनं मुळींसुद्धां विचार करू नये याचा मला विलक्षण संताप येतो. तिच्या नवर्‍याचा मला मत्सर वाटतो. काय करूं, शक्‍य नाहीं म्हणून मला हात चोळीत स्वस्थ बसावं लागत आहे. पण असं वाटतं कींतो जरु जिवंत असता तर या, या हातांनीं मी त्याला होत्याचा नव्हता करून टाकला असता. पण त्याला अस्तित्व नसून तो माझा छळ करतो आहे आणि मला अस्तित्व आहे तरी मी अस्तित्वशून्य झालों आहें. तिच्या या वागण्याचा मला अर्थच समजत नाहीं. दुसरं लग्न करण्यांत आपण चूक केली असं तिला' वाटत आहे आणि पहिलं लग्न करण्याची आपली तऱ्हा चुकली असं मला वाटत आहे. यांतून मार्ग...मला तरी सुचत नाहीं. * तक्क्याला टेकन जोशी हताशपणें बसले. जोशांची हकीकत अकत' असतांना परुळेकर आपल्या मनाश्लीं जुळवाजुळव करीत होते.आपल्याहि दु:खाला वाचा फोडावी असा अमाळा त्यांना आंतूनच येत होता. ते म्हणाले, * संथ जलाशया- च्या पोटांत मासे, बेडक्या किवा होवाळं असावं, पण तें आहे असं वरवर पहाणाराला मात्र दिसूं नये तसं आपलं होतं. जोशानं आपली हकीकत सांगेपर्यंत मी असं समजत होतों कीं जोशी फार सुखी आहे. माझ्याहि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now