आमचीं अकरा वर्षे | Aamachiin Akaraa Varshe
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
28 MB
Total Pages :
244
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about ळीळाबाई पटवर्धन - Lilabai Patavardhan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८< आमची अकरा वर्षे .
ग
आ आ. त न आह च आरा आका ची आनी आ चिरी. स. ४ री, अणी. अरा. अ. अ ली चल च आ क च आ टा. आरी चि आ आ. त ही. टा व. 2 टीन. अ. चि अ शी र करी पि आ पि (ग अचि आचि अ चि ऑप. 2 च आ की द “रा च चिकन क कापर. पा रा टि
त्या दिवशीं माधवराव आपले “*नकुलालंकार १ हॅ पुस्तक मला भेट
देण्याकरितां आले होते. त्यांनीं मळा पुस्तक दिलें. मी त्यांना चहा दिला.
आम्ही अवांतर बऱ्याच गप्पा मारल्या, नंतर माधवराव म्हणाले, “ जोशी-
बुवा, आमचे तुमच्याकडे येण राहिल आहे तं देऊन टाका--*
माझ्या कांहींच लक्षांत येईना. मी म्हटले, “मी तुमचे काय देणे
राहिले आहे १? क
माधवराव मिस्किलपणानें इंसत म्हणाले, “ श्रीमुखांत !--?'
.*“ पण तें पुस्तक आतां मिळत नाहीं!” मीट्टी इंसत इंखतच उत्तर दिलें,
“ ठीक आहे-नवी आवृत्ती निघेल तेव्हां द्या !”
---आणि बहुधा तेचि माधवरावांची आणि आमची शेवटची मनमोकळी भेट.
या ग्रतगोष्टींच्या स्मृति “ आमची अकरा वर्षे ” या पुस्तकाचें प्रकाशन
करतांना मला होत आहेत. लीलाबाईंची आणि माझी तशी ओळख कर्घीच
झाली नव्हती. पुढ प्रस्तुत पुस्तकांची प्रुफ वाचीत असतांना पुस्तक प्रकाशनार्य
पत्करल्याचा दुहेरी आनंद झाला, आणि वाटलें माधवरावांची आणि माझी
ओळख नसती तरी मी ह पुस्तक प्रकाशना्थ आनंदानें स्वीकारलें असतें
पुस्तकाची प्रफे तपासतांना लीलाबाइ ज्या काबरेबावरेपणानें ग्रुप तपाशीत
होत्या तो कावरेबावरेपणा अत्यंत हृद्य होता. “ अकरा वर्षातील ?' मजकूर
वाचतांना जणुं त्या काळांत त्या वावरत असल्यासारखी त्यांची ड्राति-आभाणि
तो काळ तर हातचा निघून गेलेला याची स्पष्ट जाणीव-अशा मनाच्या
एक प्रकारच्या सहजावस्थेंत त्यांनीं हें पुस्तक लिहिलें होतें व त्याच
सहजावर्स्थेत त्या प्रफें तपाशीत होत्या. आपण पुस्तक म्हणजे कांहीं
“ वाडमय १ लिहीत आही-हदी अस्पष्ट जाणीवाहि त्यांच्या ठिकाणी दिसली
नाहीं. त्यामुळेच वाड्मयदृष्टयाही हें पुस्तक इतके चांगलें झालें आहे
असें मला वाटतें. त्यांत कुठे कृत्रिमता किंवा दुराभिमान आलेला नाही.
हें पुस्तक वाचतांना वाचकांना के. रमाबाई रानडे यांच्या आठवणी
लक्ष्मीबाई टिळक यांच्या ' स्मर्तिनचित्रें' व कमलाबाई देशपांडे यांच्या
* स्मरण-साखळी? या पुस्तकांची झाठवण होणें अगदीं अपरिहार्य आहे
असें मला वाटतें. के. माधवराव पटवर्धनांना ह पुस्तक पाहून जास्तच
अभिमान वाटला असता. असो. -यझवत गोपाळ
User Reviews
No Reviews | Add Yours...