स्फूर्ति - विळास | Sphuurti Vilaas

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
5 MB
                  Total Pages : 
146
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

काव्यबिहारी - Kavyabihari
No Information available about काव्यबिहारी - Kavyabihari

वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)<< स्फूर्ति-विछास
 
 
बाबतींतला तरतम भाव इत्यादिकांची चर्चा डोळस इष्टीनें पुन्हा पुन्हा
व्हायलाच हवी. सोनें बावनकशी आहे कीं हिणकस आहे हं ठरवायला तें
अर्नींत एकदांच टाकावें लागतें. पण कतरेत्व, कवित्व, साधुत्व इत्यादिकांना
मात्र हा नियम लागू नाहीं. प्रसंगीं प्रत्येक पिढीला त्यांना हं आश्रिदिव्य
करावे लागेल.
डग्लस बुश या लेखकाने लिहिलेल 177) 21181 120619 हँ पुस्तक नुकतेंच
माझ्या वाचनांत आलें. हा एक इंग्रजी कवितेचा छोटा इतिहास आहे.
पण तो इतिहास लिहितांना लेखकाने जुन्या कवींचे नवें मूल्यमापन क्स
केलें आहे ह पाहण्याजोगे आहे. ब्लेक, बायरन, ब्राउनिंग वगेरे कवीवरले
त्याचे अभिप्राय वाचले म्हणजे आपल्याकडे टीका, चतची, रसास्वाद वगेरेंच्या
नांवाखालीं रज लिखाण केले जातें त्याचा क्षिषट्टपणा व उथळपणा मनाला
बोचल्यावांचून राहत नाहीं. म्हणूनच काव्याविहारींच्या कावेतेंत प्रसाद
आहे; तो फार चांगला आहे अशीं स्थूल विधानें न करतां या प्रसादगुणाची
शाक व मर्यादा याविषयी थोडेसे सोदाहरण लिहिलें.
काव्यविहारींच्या हौलीला अनुकरणाच्या वयांत देवळ व केशवसुत यांचे
अज वळण लागलें तें तसच कायम राहिले. गोविंदाग्रज, बालकवि आणि तांचे
या वडील कवींच्या शैलीचा जसा त्यांच्यावर परिणाम झाला नाहीं, त्याच-
प्रमाणें यशवंत; माधव जुलियन; गिरीद्य प्रभ्ति समकालीनांच्या दोलीनेंहि
त्यांना भाकृष्ट केलें नाहीं. मग बोरकर कुसुमाग्रजासारख्या तरुण कवींचा
त्यांच्यावर कोणताच पारणाम झाला नसला तर त्यांत नवल कसले !
काव्याविहारींची ही एथगात्मता, केवळ दोलींतच दिघून येते अस नाहीं.
त्यांचे काव्याविषय व ते फुलविण्याची त्यांची पद्धाते यांतहि खास त्यांची
अशी एक पाऊलवाट आहे. काय्यक्षेत्रांत पाऊल टाकतांना त्यांनीं केश्यव-
न्सुतांना गुरु मानलें हा कांहीं त्या काळच्या केशवसुतांना गुरु मानण्याच्या
फॅशनचा एक भाग नव्हता. “तुतारी १, * गोफण ?, * स्फूर्ति १ “नवा शिपाई”
वगरे कावितांत केशवसुतांनी अपूर्व आवेशाने ज्या सुधारणावादाचा पुरस्कार
केला त्यान काव्यविहारीच्या सामाजिक जाणगिवेला चेतना दिली. काव्यविहार
या काब्यविहारींच्या पहिल्या संग्रहात कवींचे अनेक सवाल आले आहेत.
आपल्या भोवतालच्या जगांत काम्यविहारी जे सामाजिक अन्याय पाहत होते
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...