तांबे यांची समग्र कविता | Taanbe Yaanchii Samagra Kavitaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
329
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वासुदेव गोविंद मायदेव - Vasudev Govind Maaydev
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ध्ै
निःस्पृह, व हूड स्वभावाच्या मास्कररावासारख्या वृक्षाला या प्रेमळ वल्लींचा
विळखा नसता तर हा वृक्ष कदाचित् नीरस, शुष्क व र्जाणं झाला असता, यांत संदेह
नाही या सुमारास भास्कररावांनी बर्याच शुंगारिक कविता लिहिल्या होत्या.
त्यानाच त्या उत्तान वाटल्यामुळे त्यांनी आपलें हॅ सर्व लिखाण भस्मसात् केलें.
या अम्िदिव्यातन बचावले असें * होळे हे जुलमी गडे ' एवढेच एक
गीत आजे उपलब्ध आहे. शितावरून भाताची परीक्षा करावयाची झाल्यास या
सर्व कविता भास्कररावाना जितक्या उत्तान वाटल्या तितक्या त्या असतीलच
असे वाटत नाही.
१८९७--१९०० पर्यंतची मास्क रावाची सापत्तिक स्थिति बेताचीच होती,
व त्या काळचें स्मृतिचिन्ह म्हणून”“ जिवलगे संगि मम सारा । दुःखाचा मात्र
पसारा ॥ 'हे एक करुण प्रेमगीत आज आपणास पहावयास सापडते.
१९०० सालीं खासेराव मॅट्रिक्यिलेशनची परीक्षा पास झालें व त्याची उच
शिक्षणासाठी इंदुरास रवानगी झाली. त्याचेबरोबर त्याचे पालक म्हणून भास्कर-
रावानाही इंदुरास जावं लागलें धारसंस्थानच्या इंदूरच्या कोठीची व्यवस्था पहा-
ण्याचेंही काम यावेळेस त्याना मिळालं. या खुमारासच त्याचा निरनिराळ्य!
साह्त्यिप्रमी मड़ळीशी मैत्रीचा योग आला व त्याचा त्याच्या काव्यवल्लील!
बहर येण्यास फार उपयोग झाला.
या पेळी कांही कोटुबिक प्रसंगाने भास्कररावांना उमरावतीस जाव लागले
व रा. ब विष्णु मोरेश्वर महाजनी या त्यावेळच्या मोठ्या साहित्यिकाशी त्याची
ओळख झाळी इदुरास नारायणराष दुबे, रा न श॑ रहाळकर वगेरे मित्रमडळी
त्याचेभावती नेहमी असत. त्याच्याशी भास्कररावांच्या साह्त्यिविषयक चर्चा चाळत.
कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मंडळीना कित्येक आग्लकवीचे ग्रंथ परीक्षेस
नेमलेळे असत. त्यासंबधी काही वेळा त्याना वाचन करावें छागे वाटमयप्रेमामळे
भास्कररावांनी त्याच काळात बायग्नू, शेली, कीटूस, व्डझ्वथ, कोळरिजि व
विशेषतः टनिसन 4 ब्राउनिंग चागले वाचले. यावेळी इग्रजी साहित्यिममतत
व तत्त्वज्ञानी याचेही ग्रंथ वाचण्याची त्यांना संधि मिळाली. वरील मैत्रीचा,
चर्चचा व वाचनाचा तांबे यास चागला फायदा झाला आणि त्याचा त्यानी
नीट उपयोग करून घेतळा अर्स म्हटले तर वावग होणार नाही कारण याच
User Reviews
No Reviews | Add Yours...