राखेंतळे निखारे | Raakhentale Nikhaare

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raakhentale Nikhaare by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राखील निखारे धे अ राच ककि की आच. वला ली चहा सो निला गणी वि आटी भोपी ह आ व 10160 01 118१65 ) या गोष्टी आपोआपच स्पष्ट झाल्या. या कवितेचा अन्वयार्थ मी ठुम्हांठा सांगायला पाहिजे असें नाहीं. तो अगदीं सरळ आणि सोपा आहे. पण ज्या कांहीं विशिष्ट कल्पना मनांत धरून या गाण्याची मी रचना केली आहे, त्या सांगून टाकणें आवश्यक आहे. कोळी आणि कोळिणीच्या प्रणयाला समुद्र आणि होडी- च्या प्रणयाची पार्श्वभूमि दिली आहे. समुद्र होडीशीं जी लगट करतो आहे, तिचं रसभरित वर्णन करून आपण तंच करूं या, असं जणुं काय तो कोळी आपल्या वछभेला सुचवीत आहे. धीर सुटलेला समुद्र होडीला धरू पाहातो आहे, तिला तो वर खाली ओढतो आहे, तो खुळा झाला आहे, होडीशी गोष्टी करण्याकरितां तो फेसावर डुलत येतो आहे आणि त्याच्या मनाप्रमाणे हाडी त्याच्या उरावर भुरुभुरु चाळू लागल्या बरोबर तो खुषी झाला आहे, हँ वर्णन करतांना तो कोळी स्वतःचंच प्रतिबिंब समुद्रांत पाहात आहे. त्याचप्रमाणे पाहिल्या तीन कडव्यांत अंतऱ्याच्या ज्या तीन तीन ओळी आहेत, त्यांचीही विशिष्ट रचना तुमच्या लक्षांत आली असेल. पहिल्या दोन ओळींत आजूबाजूच्या निसर्गाचं वर्णन आहे, आणि तिसऱ्या ओळींत त्या निसगांसारखंच आपणां दोघांत,--- माणसांत कांहींतरी आहे असं साम्य तो कोळी दाखवून देतो आहे. उदाहरणार्थ, हिरव्या पाण्यावर पांढरा फॅस खळबळत आहे, पाण्यांत मासळी तडफडत आहे, त्या मासळीप्रमाणेच आपलं काळीज तडफडत असल्याचे कोळी सांगतो. आभाळांत तांबडं फुटले आहे, त्याची लाल चमक पाण्यावर दिसते आहे; तशीच छटा तुझ्या गालावर दिसते आहे असं तो वछमभेला म्हणतो. चौथ्या, म्हणजे शेवटच्या कडव्यांत मात्र निस- ्गांचं वर्णन नाहीं. पाहिल्या दोन ओळींत तिच्या गोऱ्या कपाळाचं आणि लाल धारीच्या हिरव्या सार्डीचं वर्णन करून तिसऱ्या ओळींत दोघांच्याहि उरांत उठलेल्या गोड शिरशिरीचा तो उल्लेख करतो. पहिलीं तीन कडवं होईपर्यंत निसर्गातल्या गा्रेचिं वर्णन करण्याइतका धीर त्यानें कसाबसा घरला; चौथ्या कडव्यांत या भानगडी तशाच सोडून तो जणूं काय सर्वस्वी आपल्या वछभेकडे वळला !
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now