ही पहा अमेरिका | Hi Paha Amerika

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
18 MB
                  Total Pages : 
148
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about रामचंद्रराव कवळगीकर - Ramchandrarav Kavalgeekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रे
कांहीं बोलूं शकलो नाहीं. १० डॉलर आणि दोन पौंडाची रक्कम मीं
घेतली व तेथून निघाली.
निघण्याचा दिविस जवळ आला. तिकिटाची काय सोय आहे म्हणून
चवकशी करण्याकरितां मी एअर इंडिया इन्टरनॅशनल ऑफिसमध्ये
गेलों. दिष्ठीहून मला आलेल्या अनेक तारा मीं या कंपर्नाला दाखावेल्या.
कनेजर म्हणाले :---“आम्हांला तुमच्याबद्दल कांहींच मार्हीत नाहीं.
त्यामुळें तुमची सीट सलझर्व्ह होत नाहीं, तुम्हाला लंडनला जावयाचे
असेल तर तिकीट विकत घ्या--” घोटाळ्याचा खुलासा करण्यासाठीं
मीं दिछीला अर्जंट तार ठोकली. मुंबईचा माझा पत्ता मॅनेजरला देऊन
मी उदास व विमनस्क अंतःकरणाने रात्रीं घरी आल. घरच्या मंडळींनी
अगदीं उत्सुकतेने मला विचारलं, “काय हो, उद्यां विमान किती वाजतां
निघणार?” अर्धवट मनस्थितींत कांहीं तरी मी बोललो. त्यांनाहि अचंबा
वाटला. अंथरुणावर तळमळत असतांनाच रात्री १२॥ ला एअर इंडिया
इंटरनॅशनलचे पत्र आलं. “उद्यां सकाळीं सात वाजतां विमानतळावर
हजर रहा--” मजकूर वाचतांच एक मोठा निश्वास सोडला मीं. नर्वीन
नवीन कल्पना आणि विचारांच्या तंद्रीत सव प्रातरविधि आटापून आर्म्ह
विमानतळावर आलों. तेथ वेद्यकीय तपासणी झाली. करोडागिरति
सामानाची तपासणी झाली. पॉहचविण्यास आलेल्या आप्त व मित्र-
मंडळींचा निरोप घेतला. विमानाच्या पायऱ्या चढतांना नकळत माझ्या
डोळ्यांतून अश्रधारा सुरू झाल्या. विमान भरतभूमे सोडीत असतांना
मी-- यत्र येगिश्वरः कुष्णी यत्र पाथो घनुर्धरः” हा गीतेतला शेवटचा
श्लोक म्हटला व माझा आकाशांतून प्रवास सुरू झाला.
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...