संक्षिप्त आत्मवृत्त | Sanqsipt Aatmavritt

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sanqsipt Aatmavritt by धोंडो केशव कर्वे - Dhondo Keshav Karve

More Information About Author :

No Information available about धोंडो केशव कर्वे - Dhondo Keshav Karve

Add Infomation AboutDhondo Keshav Karve

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्‌ खेक्षिप्त आत्मवृत्त वस्तीपासून टूर जागा राखिल्या आहेत, पण ब्राह्मणेतरांकडेहि बरेच मान ठेवून ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांनी मिळाफाने वागून सामाजिक कायें तडीस न्यावी, अशी योजना केळेठी दिसते. था योजनेप्रमाणे २५-३० वर्षांपूर्वापर्यंत पिढ्यान्‌पिढ्या व्यवहार चालत आहे होते. मुरूड हा गाव रत्नागिरी जिल्ह्यांत मुंबईच्या दुक्षिणेस ९० मेलांवर वसलेला आहे. याची लांबी दक्षिणोत्तर सुमारें १३ मेल असून रुंदी पूर्व- पश्चिम सरासरीच्या मानाने अर्धा मेल आहे. याशिवाय गर चरण्यासाठी डोंगराळ भाग वेगळा आहे. दक्षिणद्रीकापासून तो उत्तरटोकापर्यंत दुग- डांनी सरळ रस्ता बांधलेला आहे, त्याला पाखाडी म्हणतात. सम्द्रा- कडून गावांत शिरण्यास, व गावांतून बाहेर जाण्यास सारख्या अंतरावर तीन पूर्वपश्चिम मार्ग ठेविले आहेत. पाखाडीच्या दोन्ही बाजूंना रांगेने ब्राह्मणांची घर॑ आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीचा विस्तार घराच्या पुढील भागी थोडा असून मागे फार आहे. घर एकमेकांपासून फार जवळ नाहीत, व फार द्ररहि नाहीत; यामुळे एकमेकांना उपसर्ग न होतां शेजाराचा फायदा मिळतो. पश्चिमेच्या घरांच्या जमिनीची सीमा समद्रापर्यंत गेढी आहे. प्रत्येक घराभोवती एक मोठा आगर असून त्यांत माड व पोफळी लाविछेल्या असतात. घरासभोवती या झाडांची छाया असून नेहमी गारवा असल्यामुळे उन्हाळ्यांत ह्या गावी राहणें फार सुखावह होते. दीडशे वर्षांपूर्वी हा गाव फार श्रीमत होता. गावांतील पांच गृहस्थांनी प्रत्येकी पांच हजार रुपये वर्गणी देऊन पंचवीस हजार रुपयांचे श्रीदुर्गा- देवाचें देऊळ फारच उत्कृष्ट बांधले आहे. या भागांतला हा एवढाच गाव येंढाऱ्यांनी छुटला, तेव्हापासून या गावाला गरिबी आली. तथापि पूर्वीच्या स्वस्ताईच्या दिवसांत ठोकांचा निर्वाह होण्यास फारशी अडचण पदत नसे. माझ्या लहानपणी सुमारें दीडशेपासून दोनशेपर्यंत ब्राह्मण पुरुष या -गावांत असत. आता चाळीसपन्नासहि सांपडण्याची मारामार. बहुतेक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now