अनेक आशीर्वाद | Anek Aashiirvaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अनेक आशीर्वाद  - Anek Aashiirvaad

More Information About Author :

No Information available about ना. धों. ताम्हनकर - Na. Dhon. Tamhanakar

Add Infomation AboutNa. Dhon. Tamhanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अनेक आशीवाद कळवितो १ असं सांगून मी मोकळा होतों आहे आणि म्हणूनच या बाबतींत तुझं म्हणणं काय आहे तें कळविण्याबद्दल मी तुला हॅ. पत्र लिहीत आहे. उत्तरीं खुलासा करावा. आम्ही येथील सर्वे मंडळी खुशाल आहोंत. प्रकृतीस जपूत राहून कुशल- वतैमान वरचेवर कळवीत असावें. शेजारचे रामाजीपंत सो. शिताकांकूसह काशीयात्रेस निघाले अघून एक दिवस त्यांचा मुक्काम पुण्यास होणार आहे. तुझ्याकडेच उतरण्यावद्दल मीं त्यांना सांगितलं आहे. त्यांना लागेल ती मदत तू करशीलच. रामभाऊ आणि शिताकाकूंची एखादी चकमक तुझ्या पुणेकर शोजाऱ्यांसमोर न झडेल याबद्दल तुला घेतां येईल तेवढी दक्षता तं धे. मग व्हायचं असेल तें होईल. हे आशीर्वाद. . नअ वि प पोच आनिक पितत पिक पि ससी विनाश तानाजी आशाच अविक अटी पिविवपिपआाविरशोर क ९ अवनल वह सि ठ्मा दादा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now