ज्ञानेश्वरांची प्रभावळ | Gyaneshvaraanchi Prabhaaval

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyaneshvaraanchi Prabhaaval by लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४) म्हणत ) जनमित्र नागा, जोगा परमानद ( हे तेली होते असे म्हणतात ), चौखामेळा, त्याची स्त्री व भेहुणा बका महार इ सवव विठ्ठलभक्त मडळी या पाऊण शलकात झाली सव सता4 हे जानेश्वरमहळ झाल नजानेश्वर स्व सतास अत्यत पूज्य व प्रिय. नामंदेवाचा त्याच्याविषय्रीचा उत्कट प्रेमादर (पू ३२०) होता. त्यानी * तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ठसे । जगी स्य जेसे प्रगटले ? असे जानेश्वरादि भावाबद्दल म्हटले आहे व हे * उपजत ज्ञानी ? होते व॒ ज्ञानेश्वर “ विष्णूचा अवतार * होत असें स्थष्ट सागितले आहे, आणि ग्रथश्रेष्ट जान- देवीला * ब्रह्मानदलहरी १ “* अव्यात्मविद्येचे रुप १ “चैतन्याचा दीप इ. गड विशेषण दिली आहेत. * विवेकसागर । सखा माझा तानेश्वर १ असे जनाबाई प्रेमाचे गाणे गात आहे. “ आह्या लेकराची चिंता । वागवावी कपावता * असे सेनान्हावी * ज्ञानाबाई मायशहिगी?ला प्रेमाने आळवत आहे. “कृपेच्या सागरा । मायबापा ज्ञानश्वरा * असें प्रेमान आळवीत भागु महारीण '“माझें “यान घरा * म्ह० मला दीनाला विसरू नका अ विनवीत आहे. * आवडीने नाम गाईन उल्हा । सताच्या सहवा्े खेळीमेळी ” असें म्हणत 'चोखामळा या मेळय़ात आनदान गात नाचत डोलत अहेत “जन्म हो का भलते याती । परि मी न चुके तुझी भक्ती * असें म्हणत एकनिट्ट नामदेवराय कीतनरगी रग्न सर्वास तन्मय करीत आहेत “परमानदु आजी मानगी । भेटी झाली या सतासी* याप्रमाणें ज्ञानोबाराय हा भक््तमेळय़ाचा आनद ऱ्यत्त करीत सर्वांना गौरबीत आहेत. असा हा विठ्ठिलोपासक सताचा मेळा चित्ती विठ्ठलाला यात, विठ्ठलरूय सत- मर्तीत पाहत, उच्चनीचभेदभाव सव विसरून एकमेकाच्या पाया पडत व एक- मेकाला प्रेमाने कवटाळीत, चंद्रभागेच्या, इद्वायर्णीच्या किंवा तापीच्या वाळवटात “ भावाच्या आळुका भुलला भक्तिपुखा । सापडला फुका नामासाठी * या नाम- रगात समरस होऊन गेले आहेत--ससार विसरले आहेत, किबहुना या अद्रया नदात समारही विहिलमय झाला अह-हा सुखसोहळा स्वर्गात देवाच्याही कपाळी नसेल ' सत्सगात भिळणाऱ्या या भक्तिप्रेमसुखापुढें वेकुठ किंवा मोक्ष हेही निप्प्रभ झाले असतील. ४ हा भक्तिप्रेमानद सवे सतानी भोगला. ही सतमडळी स्वानुभवाने एकमय झाली. श्रीकृपण ( विठ्ठल ) सर्वांचे उपास्य, पढरप्र सर्वाचें महाक्षेत्र, गीता- भागवत सव[थ॑ उपासनाप्रथ, ज्ञानेश्वरी सर्वांची आई, एकादशी सर्वाचे महात्रत,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now