माझा आफ्रिकेचा प्रवास | Maajhaa Aaphrikechaa Pravaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
106
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शिकंदर ळाळ आतार - Shikandar Lal Aataar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माझा आफ्रिकेचा प्रवास.
अथवा
आफ्रिकेतील काफिर लोकांचा देश.
प्रकरण १ लँ.
त).
वाळवंटांती छ प्रवास.
नों, आपल्या या महाराष्ट्रांत प्राचीन कारळी मनुष्यवस्ती
फारशी नव्हती. त्या वेळीं येथे एक मोठें अरण्य होतें. त्याला
“ हृण्हकारण्य '? म्हणत. हे तुम्हांस महाराष्ट्राचा इतिहास
वाचतांना कळलेच असेल. व्या कारली येथें मनुष्य वस्ती फारशी
नव्हती, तर जिकडे तिकडे नानाप्रकाररची भयंकर श्वापदे व इतर
प्राणी हिंडत होते. मनुष्यप्राणी कांही असलेच, तर अगदीं
थोडे होते व तेहि त्या पद्चंप्रमाणेच हिल व रानटी होते. त्यांना
कोणी “* राक्षस !? म्हणत, रामायणांतील राक्षस व वान्नरं
यांचीं वर्णने दुम्ही वाची असतील, तेच येथले मूळ रहिवासी.
त्यांचेच हछीचे वशज म्हणजे मिल, कोर्ळ वगेरे लोक होत.
पण हे लोक तेव्हां अगदीं थोडे होते. पुढें उत्तरेकडून आर्य लोक-
आले आणि त्यांनीं तें “ दण्डकारण्य ”' तोडून हळूहळू गांवें व
शहर वर्सावलीं. तेव्हां त्यांना कित्येक पशूंशी झगडावे. लागलें.
तेव्हां आपल्या महाराष्ट्रांत हत्ती, सिंह, वाघ, गेंडे, रानडुकरे,
हरणे, साप, कांसवें वगेरे प्राणी विपुल होते; जेव्हां येथ लोक
वस्ती बरीच झाली, तेव्हां ते रानटी प्राणी सह्याद्रि, सातपुडा,
वेंध्यांद्रे' वगेरे पर्वतांच्या व डॉंगरांच्या आश्रयास गेले. पुर्दे
User Reviews
No Reviews | Add Yours...