महाराष्ट्रीय संत | Mahaaraashtreeya Sant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्रीय संत  - Mahaaraashtreeya Sant

More Information About Author :

No Information available about गो. ना. रेळेकर - Go. Na. Relekar

Add Infomation AboutGo. Na. Relekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र डॉ. म. अ. करंदकर “ अधिक सत्याण्णव शके अकराशतीं । श्रावणमास तिथी कृष्णाष्टमी ॥ वषा क्रतु युवा नाम संवत्सर ! उगवे दिनकर निशीमार्जी” [ नामदेव ] “ गुरुवार रोहिणी ” [ सच्िदानंद बाबा ] परंतु यपेक्षां भिन्न शक इतरत्र आढळतो. बळवत खंडूजी पारख यांच्या “ श्रौज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र “” या ग्रंथिकेत या सवे भावं- ड़ांच्या जन्माचे शक चार पांच वर्षांनीं कमी दिलेले आढळतात. संतभक्त पांगारकर आपल्या ग्रंथांतून या वैकल्पिक शकांचा निर्देश करितात. गोडबोले हा शक ११९४ [| भरतखंडाचा अवोचौन कोश ] देतात, तर हिंदुस्थान कथारसांत ज्ञानेशांचा जन्म १२८० सनामध्ये झाला असं सांगितले आहे, जनाबाइंच्याच अभंगांत “ त्र्याण्णवाचे सालीं ज्ञानदेव प्रगटले “” [[प11? ४०1 11 ७3६6 32-1370806] असा पाठहि आढळतो हें लक्षांत घेतलें पाहिजे. शनिश्वरांच्या दोन ठुंडल्या प्रसिद्ध केलेल्या आहेत; त्यांतील ११९३ शकाची कुंडली फलज्योतिषाचे दृष्टीने अधिक बरोबर येते हें येथेंच सांगण आवशयक आहे. आतां हें जन्मवषे जर असें बदलले आणि ज्ञनिश्वरांच्या वयाविषयींची उपलब्धप्रमाणें म्हणजे ज्ञानेश्वरांच्या बालछंदाच्या अभंगांतील “ बालछंद खाघीस जन्मे; तोडीली भवाब्धीची कर्में “” हा उल्लेख किंवा नामदेवांचा समाधीचा अभंग- “ जगदुड्ार केला संसारीं बाधीस वरुषं असतां, पे ” यांतील उल्लेख पाहिले म्हणज हॅ समाधीचें वष डळमळीत होईल. परंतु ज्ञानश्वरांचा समाधिशक १२१८ आहे या विषयीचा विसोबा खेचर, नामदेव, चोखमेळा घ जनाबाहे यांचा उल्लेख अतिस्पष्ट असाच आहे; “ शके बाराशो अठरा दुसुख नाम संवत्सरा ।॥। गुरुवासर कर्मतेक मासी । कृष्णपक्ष त्रयोदशो ॥ माध्यान्हीं दिनकर 1 राहे क्षणमात्र स्थिर ॥ खेचर वंदी शानेश्वर । जोडोनिया दोन्ही कर ॥* “गणित बारात अधि€ अष्टदश ” [ नामदेव ] “ बारादते अठरा शके शालिवाहनी ” [ चोखामेळा ) व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now