महाभारत विराटपर्व ४ | Mahaabhaarat Viraataparv 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाभारत विराटपर्व ४  - Mahaabhaarat Viraataparv 4

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घु त्यांच्याकडे वाचकांनी लक्ष दिल्यास त्यांत कांहीं सरस पाठ आढळतील, म्हणून त्यांच्याकडे त्यांनीं दुलेक्ष करूं नये, अशी त्यांस सूचना आहे. ७. ती. के. वामन दाजी ओक यांनीं श्रीमंत सरसेनासाहेब सुभे भोसले सरकार, नागपुर, यांच्या हस्तलिखित ग्रंथभांडारांतील मूळ प्रतीवरून उतरवून घेतलेली सेराळकृत विराटपर्वांची प्रत आमच्या संप्रहीं होती. तिचा उपयोग आम्हीं कसा करून घेतला आहे, हें पुस्तकाच्या शेवटीं जोडलेल्या परिशिष्टां- वरून वाचकांच्या लक्षांत येईल. मुक्तेश्वर व मैराळ यांचा परस्परांशी वस्तुतः कांहीं संबंध होता, असें दिसत नाहीं. तथापि म्ुक्तेश्वराच्या काव्यगुणांवर भेराळ किती छुब्ध झाला होता व त्याच्या मनांत य्रुक्तेश्वराविषयीं केवढा पूज्यभाव वसत होता, हें दिसून येतें. (पुस्तकाच्या शेवटीं दिलेन्या परिशिष्टांतील पहिल्या परिशिष्टाचा ७ वा परिच्छेद पाहावा). मैराळाच्या विराटपर्वासारखे कित्येक ग्रंथ वाचकांच्या व ग्रकाशकांच्या अभावामुळे आतांपयेत नष्ट झाले असतील. पण व्या गोष्टीस आतां उपाय नाहीं. तथापि जे ग्रंथ सुदेवाने अद्याप अज्ञात- वासांत असतील ह्यांचें प्रकाशन करणें हें देवालयाच्या जीर्णीद्वारापेक्षां ज्यास्त पुण्यदा[यक, कीर्तिंप्रद व महत्वाचें आहे, असें आमचें मत आहे. म्ुक्तेश्वराच्या विराटपर्वांच्या प्रकाशनाच्या संधीचा फायदा घेऊन मेराळाच्या कृतीचा थोडासा मासला वाचकांस दाखवितां आला व ती० के० वा, दा. औक यांच्या संप्रहांतील एका अप्रसिद्ध ग्रंथाचा अंशतः उपयोग करून घेण्याचा छुयोग आम्हांस छाघला, ही आमच्यावर ईश्वराची मोठी कृपा होय. ८. पुढें पुस्तकाच्या शेवटीं परिशिष्ट १ यांत ओवीबद्ध विराटपर्व रचणारे झेराळकवि यांच्या संबंधानें कांहीं माहिती दिली आहे. ती छापून झाल्यानंतर आम्हांस पंढरपुरास जाण्याचा व श्रीपांड्ुरंगाचें दर्शन घेण्याचा अचानक योग आला. तेथ मोरोपंतांचें ( वस्तुतः ह्यांचे चिरंजीव रामकृष्णपंत यांचें ) वसति- स्थान, बाबा पाध्ये यांचा वाडा व त्यांची समाधी, विठोबादादा चातुमोसे यांचा मठ व ह्यांत त्यांची-ह्यांस दादामहाराज असें म्हणण्याचा प्रघात आहे-व त्यांचे चिरंजीव मैराळबोवा यांची समाधी इत्यादि महत्वाच्या व पवित्र स्थळांचे दशीन घेतां आलें.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now