आर्या भारत ३ | Aarya Bharat 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aarya Bharat 3  by रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar

Add Infomation AboutRamkrishn Dattatreya Paradkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[१३ ] अल्म आवरून पांड्वांस माणि दण्यास सांगतात (३३-३७): अश्वत्थामा मागे देण्यास' कबूल होतो, पण अख पांडवांच्या गभीत पडेल असें सागतो ( 3८-१३ ): व्यासंतें' कबूल करतात ( ४४-४'० ). अध्याय ३ रा; ( पू० ३७८ ):-- 'ब्रह्माख्रानें उत्तरागभाझ नाश मी होऊं देणार नाहीं” अस वागून, कृष्ण अभ्वत्वाम्यास शाय देतात ( १-१४); शाप खोटा करण्याकरितां अश्वत्थामा वनांत जातो (१५-१७); भाम पद्रोपदीस माणि दाखवून तिचें सांत्वन करतो ( १८-२७); संतु द्रोपदीच्या सांगण्यावरून थमे तो मणि खाशीरीं बांधितो (२८-३१): * अश्वश्थामा एश्युश्नादिकाचा घात कसा कर शकला * असा धमाचा प्रश्न (३२-३७); * हे झिवकरपेचें फल असावें 1 असें कृष्णाचे उत्तर (३८-४२); उपसंहार ( ४३ ). ११. खीपव. ( पद्यसंख्या ३६० ), अध्याय १ ला; (पू०्दे६३ ):--संजय धतराष्ट्रास पृत्रवथवत्त कळवितो (१-२ ); त्यास विद्दुराचा उपदेश ( ३-६): धतराष्ट्राचा शोक-राजल्रियादिंकांसह नगराबाहेर प्रयाण-कृपादिकांची भेट (७-१३ ): कृप गांधारीस दु्योधननाश व अ्वस्थामाकृत पांडवपुत्रनाश इत्यादि सागतो (१४-२१-); कृप पळतो-अश्वःथामा सांपडतो ( २२-२३ ). अध्याय २ रा; (पू० ३६५ )--पांडव धृतराश््रचे भेटीस येतात (१-४); कुहीस्रियांचे विलापप्रलाप (५५-११); धमेधतराष्ट्रची भेट (१२-१४); धृतराष्ट्र लोखंडी भामाचें चूणे करतो-वतराष्ट्रचा खोटा शाक (१५-२९); त्याशी कृष्णाचे भाषण (३०-४८ ); धतराष्ट्राच पक्षात्तापोत्तर व भीमप्रमुखांस भेटणे (४९-५६); गांधारीची भेट-तिचा शाप देण्याची इच्छा-व्यासागमन ( ५७-६० ). अध्याय २३ रा; (पू० ३७१ ):--व्यासाचा गांधारीस बोध (१-६); गांधारीचें भाषण (७-१६); भांमाचे गांधारस उत्तर (१७-३०); गांधारीचा पुन्हां प्रश्न (३१-३४); भौमाचें उत्तर (३५-४३ ); गांधारीचें पनरत्तर (४४-४७); धम्म गांधारीपुदें लीन होतो (४८-५३); गांधारीच्या दृ्िपाताने धमोचीं नखं कारळी पडतात व इतर पांडव भिऊन लपतात (५४-५७); गांधारी पांडवाना सांत्वून कुंतीकढे घाडते-$ंतीचा शोक (५८-६३); कृष्णेचा कुंतीसभिध शोकन्गांधारीकडे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now