दिंडीर वन १ | Dindir Van 1

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
6 MB
                  Total Pages : 
108
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)इ्ाााकपापकपाापपकपासिाझाापाप़्कमाा्पापफ्फपापपापफापफचपामाकफाकककपकाफफ्फफापपाापफााााबषे
कोशागारांत, वखागारांत, कुठेतरी असेल. पण राजदूतांनी आणि
तिच्या आयाबायांनीं सगळीकडे शोध करूनहि तिचा पत्ता
लागला नाहीं. आपण कुठली द्वारकेला आलो असें रावेला वाटलं.
ती कमाळीची अम्वस्थ झाली. श्रीहरीच्या जिवालाहि अस्वस्थता
वाटली. त्यानें कुंडिनपुराला तिच्या माहेरीं दृत पाठवछ. पण
तिथंहि त्याची निराशा झाली.
रुक्मिणी श्रीहरीची चेतन्यकळा. तीच एकाण्कीं नाहींशी
झाल्यामुळे राजवाड्यांत आणि उभ्या द्वारकेत औदासीन्य पसरले
श्रीकृप्णाच्या इतर सवे स्त्रिया कळाहीन झाल्या. जिकडे तिक
हक्मिणीच्या अदश्य होण्याची चचो सुरू झाली. आतां द्वारकेचे
काय होईल म्हणून छोक चिंतातुर झाले. घरोघरींचे आनंदोत्सव
थांबले. उद्यानांतल्या क्रीडा बंद पडल्या. पगु-पक्ष्यांच्या डोळ्यात
कारुण्य दिसू लागलें. आजबाजचा सदा फळता-फुलता निसगेहि
कोमेजून गेला. वृक्षवछींचीं पानं-फुलें गळूं लागलीं. फळांतला रस
आटून गेला. झरे, काळवे आणि कूप-तडाग खिन्न झाले.
हविमणी आज येईल, उद्या थेहल म्हणून कृष्ण कांहीं दिवस
वाट पहात बसला. पण जसजसा एकेक दिवस लछांट्ट लागला
तसतसा त्याला चीर निधना. एवढी अमरपुरीसारखी सुंदर, समृद्ध,
विलासवती द्वारका; पण कृष्णाच्या वांट्याला ती अरण्यासारखी
झाली. दशदिशांना दूत पाठवूनहि तिचा कुठेंच पत्ता छागेना.
तेव्हां कषप्णाला वाटलें कीं * रुक्मिणी म्हणजे परमात्म्याची
चिच्छक्ति. तिन लपायचें ठरवलें तर तिला कोण हुडकून काढील !
केवळ आपल्यालाच ही गोष्ट शक्य आहे.”
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...