वाचन पाठमाला १ | Vaachanapaathamaalaa 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaachanapaathamaalaa 1 by कृष्णाजी गोविन्द किनरे - Krishnaji Govind Kinre

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी गोविन्द किनरे - Krishnaji Govind Kinre

Add Infomation AboutKrishnaji Govind Kinre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ वाचनपाठमाला, भाग १ ला. पाठवीत होता. त्या वेळीं हिरण्यकशिपचा नाश करण्यासाठीं परमेश्वर नारसिंहाचें स्वरूप धारण करण्याची तयारी करण्यांत गंतला होता, हं मानवी तकाला कोठें दिसले होते १ “तुझा देव कोठें आहे तो दाखीव; नाहीं तर या क्षणीं मी तुझा वध करतो,” असें हिरण्यक- शिप प्रल्हादाला म्हटलं, त्या वळी प्रल्हाद आपल्या बापाच्या क्रोधाला बळी पडणार, अच सर्वांना वाटल होतं. आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठीं परमेश्वर खांबामध्ये येऊन बसलेला असेल, अस त्या वेळीं कोणाला तरी वाटले असेल काय १ खांबांतून नारसिंहाची मूर्ति निषेल, ही गोष्ट कोणाला तरी त्याच्यापूर्वी शक्‍य वाटली असेल काय ! परंतु ती गोष्ट माणसांना शक्‍य वाटली असो किंवा नसो, परमेश्वराने ती गोष्ट शक्‍य करून दाखविली. त्याचप्रमाणे द्यताने द्रोपदी ही कौरवांची दासी म्हणन ठरली. तेव्हां तिला सभेमर्ध्ये आणन तिच्या अंगावरील वस्त्राचे हरण करण्याविषयी दुर्योधनाने द:शासनाला आज्ञा केली. त्या वेळीं आतां द्रोपदी भरसभेमध्ये विवख केली जाणार, असेंच सर्वांना वाटत होतें. मानवी तकोची धाव याच्यापलीकडे गेली नाहीं एका वखराच्या आंत दसर वखर; अशा रीतीने सहस्रावधि वस्त्रांचा पुरवठा भगवान्‌ श्रीकृष्ण आपल्या बहिणीसाठी करील, अस-ही गोष्ट घडन येण्यापर्वी-कोणाच्या स्वप्नांत तरी आरे होतं काय! परमेश्वर अशा रीतीनें द्रोपदीची छाज राखील आणि तिला शक्रपुढे उघडी पडं देणार नाहीं, ही गोष्ट मनुष्याच्या तकोला अगम्य होती परंत परमेश्वराने ती प्रत्यक्ष करून दाखविली. रावण इतका प्रबळ झाला होता कीं, प्रत्यक्ष सूये आणि चंद्र हें त्याच्या वरी मशाल्जीचे काम करीत होते, आणि वायु हातांत केरसुणी घेऊन त्याच्या घरांतील केर काढीत होता. अशा रीतीने ज्याने आपला अंमळ बसविला होता, त्याचें ते जलमाचें राज्य ल्याला जाईल, असें कोणाला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now