जीवन - दृष्टि | Jivan Drishti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन - दृष्टि  - Jivan Drishti

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीबन-टष्ि ५ करण्यासाठीं प्राथना होऊं शकते, आपल्या हातून नकळत झालेल्या पापांची देव क्षमा करतो, पाप झालें तर त्याबद्दल तीत्र पश्‍चात्ताप वाटायला पाहिजे. राज १५ मिनिटें कां होइना, पण लहान-थोर सवानी एकत्र येऊन निष्ठेने प्रार्थना कराबी. ऱ्या दिवशी प्राथना झाली नाहीं तो दिवस वायां गेला अस समजावं. भगवान नारदाला म्हणतात--“मी वँकुंठांत नसेन, एक बेळ योग्याच्या हृदयांत नसेन, सूर्यात हवि नसेन; पण कुठे हि नसलो तरी जिथं नामवाप चालला असेल तिथे नेमका मी सावडेन.*' पण हा नामघोष कर्म करून, उद्योग करून, मग च करायचा. नाहीतर ते ढोंग होईल, असा हा च. माझा मॅक्तिमाग आहे. आगखी एका गोष्टीचा मला नाद आहे. ती म्हणजे खूप शिकावे त्र श्षिकवावे. ऱ्याला अ येतें तें त्याने दुसऱ्याला दिकवावे. आणि ज्याला अ शिकत! येईल तें त्याने शिकावे. म्हातारा असला तरी त्यानें शिकावे. अभंग शिकावे, गीता पाठ करावी, गणित शिकावे, काही ना काही शिकावे च, आणि जे शिकवितां येण्यासारखे अलेळ ते शिकवावे. शाळेतल्या शिक्षणावर माझा बिद्वास नाही. पाच-सहा तास मुलाना बसवून टेवून त्यांचे शिक्षण होत चे नाही. नाना उद्योग चालले पाहिजेत आणि त्यांत एखादा तास शिकविले म्हणजे पुर, आमची आई “भक्तिमार्ग-प्रदीप? वाचीत होती. तिला बाचतां कमी येत होतें. पण एकेक अक्षर वाचीत हाती. एक दिवस एक अभंग पंथरा मिनिटे पयत तिचा वाचून च होत होता. मी माडीवर होतों. शेवटीं मी खारी येऊन तिला ता अभंग शिकवून दिला. तिला म्हणायला सांगितले आणि पंघरा-वास मिनिटांत तिचा तो अभंग पुरा झाला. त्यानंतर रोज तिला भी थोडा वेळ शिकवीत होतों. शेवटीं तें पुस्तक तिचे पुर झालें. अशा रीतीनें ज जै शिकवितां येण्यासारखे आहे तें शिकवीत राहिले पाहिजे त शिकत हि राहिले पाहिजे, ह्या तीन गोष्टींविषयीं मला सांगायचें होते, तें आज मीं सांगितले आहे. ग्रा. से..बृ. ५- २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now