वाड्मय विमर्श | Vadmay Vimarsh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vadmay Vimarsh by श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

Add Infomation AboutSrinivas Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) उपोदघात बुत्तीचा व प्रेमळपणाचा एक मोठा ठेवा कसा आहे, याच तेथील वर्णन छेखकाच्या संतवाड्ययांतील समरसतेची साक्ष देते. क्षुद्र वादविवाद, भांडणे, शब्दच्छल व खंडनमंडन या दोषांपासून संताचे वाड्यय कसे आलित आहे आणि वैराग्याचे मेरु व प्रेमाचे क्षीरसमुद्र असलेल्या संतांच्या प्रेममय व्याक्तिमत्त्वाची व सात्विकतेची सावली संपूण संतवाड्ययावर कशी घनदाट पसरली आहे याचें प्रत्ययकारक वर्णन प्रा. बनहट्टीनीच करावे, इतकें ते वैशिष्ट्यपूर्ण उतरले आहे. “ मराठी संतवाड्यय आाणि वैष्णवधर्म * ही संपूण लेखमाला प्रा. बनहट्टीची वाड्ययाकडे पाहण्याची दुष्ट, ज्ञातावरून अज्ञाताकडे नेणारी संशोधनप्रदाति आणि ज्याचें श्रेय त्याला देण्याची न्यायी मनोदृत्ति दिग्दार्दित करते. वाड्ययविमर्गा”तील दुसऱ्या लेखात आधुनिक वाड्ययातील अनिष्ट, भश्ील व हलक्या दर्जाची प्रदत्त कशी व का उत्पन्न झाली हे सागतांना लेखकाने आधुनिक मराठी वाड्ययाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या [लखंडाचा एक जिवंत चित्रपटच उभा केला असून त्यायोगे स्वीकृत प्रमेयाचा मूलगामी व मार्मिक उपन्यास केला आहे. त्यानंतरच्या * आधुनिक मराठी वाड्ययाची पाठशुद्धि ? ह्या लेखांत वाड्य़यास्वादनाविषयी पुढील मननीय विचार व्यक्त केले आहत. ** उच्च दर्जाच्या वाड्ययाचा मार्मिक अभ्यास करून त्यांतील रसाचे ग्रहण करणें म्हणजेच खरे वाड्ययास्वादन होय. अश्या वाड्यय़ास्वादनानेच मन सुसंस्कृत होतें, दृष्टि वि्याल होते व आत्म्याला खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. ”? चांगला टीकाकार हा मार्मिक अभ्यासक असला पाहिजे आणि वाड्ययाच्या मार्मिक अभ्यासकाचे लक्ष पाठशुद्धीकडे वळलं पाहिज ही गोष्ट प्रा. बनहट्टींनी या लेखांत सोदाहरण प्रतिपादिली अघून पाठसंशोंधनाच्या श्ास्त्रां- तील महत्त्वाच्या तत्त्वांची मूलगामी चर्चा केली आहे वाड्य़याच्या अभ्यासाच्या आणखी काही दिशा “* ज्ञानेश्वरीचा अभ्यास या लगेचच्या लेखांत दाखाविलेल्या अघून आमिजात वाड्ययाचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करावा यासंबंधी तेथे केलेला ऊहापोह * आधी केलें आणि मग सांगितलं ? अशा प्रकारचा आहे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकाजवळ कोणते गुण असले पाहिजेत) यासंबंधांत पद्तशीरपणा, बिनचूकपणा व कष्टाळूषणा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now