माझ्या आठवणी | Maajhyaa Aathavani
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
277
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आठवणी सतांगण्यापूर्वी
इत्यादि विचारवंतांनी क्रातीचं जे ब्रीज पेग्लं होतं, त्या बीजाचा राजकीय क्रातीच्या
वेळी एक प्रचड वृक्ष झाला. अशी इतिहासाची साक्ष आहे.
ब्राह्मममा जामध्ये मी ज्या वळी प्रथम प्रवेश केला, स्या वेळी विचारस्वातंत्र्य हे
ब्राह्मघर्भीच मुख्य अधिष्ठान आहे, असा माझा समज होता परतु पुंढा मला आढळून
आलं, की ब्राह्मममाजामध्ये प्रथम जे वैचारिक आणि सामाजिक क्रातीच वारं खेळत
होतं, ते नतर समृळ नष्ट झाले. इतकंच नव्हे तर, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या
ज्याची परिस्थिति सथस्वी अनुकूल होती. त्याच्या हातातलं ब्राह्मसमाज ह खेळणं बनलं.
ब्राह्मवर्मीवरील माझा विश्वास उडायला हे एक बळकट कारण आहे, असं म्हणायला
दरकत नाही. यासंत्रधीचा इतिहास माझ्या आठवणीतून पुढे येणार असल्यामुळे तूर्त
त्याविषयी अधिक लिहिण्याची जरूरी आहे, असं मला वाटत नाही. धर्म, प्रेम,
राजकारण, वृत्तपत्रव्यवसाय, कामगार-चळवळ, इत्यादि विविध-क्षत्रामध्ये ज मला
निरनिराळे अनुभव आले, तेच मुख्यतः मी या आठवणींतुन सागणार आहे व ते
सागताना कोणत्याही व्यक्तीला अन्याय होणार नाहीं व कुठलीही व्यक्ति दुखावली
अ.
जाणार नाही, अशा तऱ्रेची शक्य तितकी काळजी मी घेईन.
टी
माझे मिच श्री. क. ना. काळे यानी लिहिलेली एक पुस्तिका माझ्या नुकतीच
पाहाण्यात आली आहे. नाम्यमन्वन्तरसबधानं त्यांनी जीं विधानं केलेलीं आहेत, तीं
विधानं माझ्या बाबतीत तरी कांहीं अंश्चीं खोटीं आहेत. काहीं अशी खोटीं आहेत म्हणण्या-
पेक्षा माझ्यासंश्रंधीच्या बऱ्याच गोष्टी त्यांनीं वगळल्या आहे, असं म्हणणं बरं. परंतु
याबद्दल श्री. काळेना दोष द्यायला मी तयार नाही. नास्यमन्वन्तरशी ज्या व्यक्तीचा
प्रामुख्यानं संत्रंध आला, त्या व्यक्तीरपकी प्रत्येकजण आपापली वाजू माडण्याचा प्रयत्न
करणार हॅ उघड आहे. माझ्या आठवणींत नास्यमन्वन्तराचा इतिहास ओघाओधान
येणारच. त्या वेळी मी माझी ब्राजू कोणत्याही वादात न पडता शक्य तितकी सौम्य
शब्दात माडण्याचा प्रयत्न करीन. खरोखर पाहिलं तर, नाय्यमन्वन्तर ही संस्था
नामदोष झाली आहे. तेव्हा आता दहा वर्षांनीं या दुर्दबी घटनेबद्दल खरोखर कोण
जबाबदार आहे, हा वाद उपस्थित करणं मला अप्रस्तुत वाटत. मी स्वतः नाटककार
नाही, नट नाहीं, किंवा रंगभूमीशीं व्यवसायाच्या दृष्टीनं माझा संध आला नव्हता
माझी एवढीच इच्छा होती की, नाय्यमन्वन्तर सस्थेच्या द्वारे अस्सल पुरोगामी विचा-
राना नवीन वळण लावणारीं नाटकं रंगभूमीवर आणावीत. माझ असं स्पष्ट मत आहे
कीं वैचारिक-क्रातीचं रेगभूमी हे अत्यंत प्रभावी माध्यम होऊं शकेल. डॉ. केतकरप्रभति
विद्वानानीसुद्धा वैचारिक क्राति घडवून आणण्यासाठी कादंबरीचा माध्यमासारखा
उपयोग केला. त्याचप्रमाणे रंगभूमीचासुद्धा होऊं शकतो ह आमच्या नाटककारानी
१४ ]
User Reviews
No Reviews | Add Yours...