चितोडचा चंद्र | Chitodachaa Chandra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chitodachaa Chandra by आनंदीबाई जयवंत - Aanandibai Jayvant

More Information About Author :

No Information available about आनंदीबाई जयवंत - Aanandibai Jayvant

Add Infomation AboutAanandibai Jayvant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नकी प्रातिज्ञा. प्रकरण २ रं प्रातेज्ञा दुसर दिवशीं सकाळीच राणाजी आपल्या खास महालांतील एका खाजगी दालनांत लोडावर रेलून पडले होते व हुक्क्‍्याची नळी ओठांत धरून कांहींतरी आत्मगत ।वैचार करीत होते. त्याच्या अंतरंगांतील पांचसहा मंडळी तेथें होती. राणाजी स्तब्ध बसलेले पाहून मंडळीनाहि स्तब्घतेचा भंग करण्याचें साहस होईना, कारण आज राणाजी कुमार चंद्रसिंहावर फारच रागावले हेते, आधले दिवशी भरदरबारात कुमारानें मारवाड राजकन्येसंबंधीं जो नकार दिला होता तो त्याचा कायमच होता. कुमाराचा मित्र संग्रामा्थिह राणाजींच्या बोलावण्या- वरून तेथ आला व राणाजीला नम्रपणे प्रणाम करून उभा राहिला, त्याच्याकडे भवया चढवून पहात राणाजी म्हणाले, “ संग्राम, कुमाराब्य पुनः माझा निरोप सागितलास १ ?” १ ससू..?* ““ मग तो क्राय म्हणतो 1 ” ** त्याचे तेच उत्तर आहे, खाला पहात संग्राम म्हणाला. “ मूख, काहीं तरी दुराग्रहानं म्हणत आहे झालं, पण काय रे १ कांहीं कारण सांगितलं का त्यानं कां उगाच भलताच हट घेऊन बसला आहे १ “* कुमारानीं कारण सागितले पण- ?' “पण काय १ काय कारण सांगितलं 1१? संग्रामपिंहाला आता सागणे भागच पडलें, तो भीतभीतच म्हणाला- “कुमाराचं असं म्हणणं आहे कां, जो संबंध वडिलांनी थट्रेत कां अत्लेना, मनांत आणला तो मला [शिरसामान्य केला पाहिजे; म्हणून ही मुलगी मला माते- सारखी पूज्य आहे. तिच्याशीं मी कालच्रयीं विवाह करणार नाहीं. राणाजी क्षणभर आश्चर्यचकित झाले | “ काय, काल मी जी गोष्ट सहज बत बोललों त्याचा अथे या मूर्ख पोराने असा केला अं १ कुमाराला आज- पर्यंत मी द्ाहाणा समजत होतों. ऐका, सरदारहो, ऐका, कुमाराचं बोलणं ऐका. ” सरदारक्रडे वळून राणाजी म्हणाल. परंतु संप्रामासेंहाच्या भाषणाने स्यांच्या मनाला जोराचा धक्का बसला. नंतर ते चिडून म्हणाले, “ संग्राम, जा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now