पांघरळेळीं कातडीं | Paangharaleliin Kaatadiin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paangharaleliin Kaatadiin by शकुंतळा परांजपे - Shakuntala Paraanjape

More Information About Author :

No Information available about शकुंतळा परांजपे - Shakuntala Paraanjape

Add Infomation AboutShakuntala Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दं कशाची सेवा, मी चाललो. ( जाऊं लागतो. त्याचा हात धरून शरद त्याला ओढतो. ) दारदू:-- चालल म्हणे. बस खालीं; अरे मदत होईल तुझी सुरवार्ताला. प्रकरण रंगांत येऊं लागलं म्हणजे मी डोळा घार्लीन तुला. मग जा हवा तर. मेघदूतः-- इतका रे कसा तूं हलकट !? दारदू:-- काय हवं तै म्हण बुवा. अहे असा आहे. पण ती चटक- चांदणी उगवते आहे कुठें अजन? ( गळपट्टा कुरवाळून गळ्याभोवती गुंडाळतो. रुमाल हंगून त्यांत तोंड खुपसतो. इतक्यांत पन्नाशीच्या पुढें गेळेठी तुळसा कोळीण रागारागांत प्रवेश करते. व शरदच्या हातांतला रुमाल हिसकावते व गळ्याला गुंडाळलेला गळपट्टा ओढते. त्याला थोडा फास लागल्यासारखे होतें. ) तुळखा:--कुनाच्या र सामानाला हात लावतायस ! व्होवी का मुस्का्डीत ! दारदू:--बाई हें सामान तुमचंच आहे का! तुळखाः--मांजां असल नाय तर माज्या बापसाचां असल. तुज्ये बापसाचां तर नायना ? ( फिरून गळपट्टा ओढते ) काड तो गलफास. ( शरद घाबरून गळपट्टा काढतो. तुळसा वाट अडवून उभी रहाते. ) मेघदूत:-- आच्छा शरद, जातों मी. प्रकरण चांगलच रंगांत आलंय्‌ ( जातो ) शरदः--( हाक मारीत ) ए मेघदूत थांब कीं, अरे थांब ना, जाऊं नको मला एकटा टाकून, ए थांबना. तुळसा:-- का र लपफंग्या ? भ्या वाटतां मांजां १ बोलावूं का कासाराला ? बांगड्या भर व्होव्या तर हातभर?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now