भिल्लिणीचीं बोरें | Bhilliniichiin Boren

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhilliniichiin Boren by शकुंतळा परांजपे - Shakuntala Paraanjape

More Information About Author :

No Information available about शकुंतळा परांजपे - Shakuntala Paraanjape

Add Infomation AboutShakuntala Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
1 परुष झाले असते तर? नन गग द की. न व... अ ति आम न व्यतत जनक “न. मन अले. अन जेन. ने. आलेल. दन करूनही बायकांची ओरड आहेच कीं, पुरुषांनीं आम्हांला गुलाम करून ठेवलें आहे. काय छच्चेगिरी पाहा ! या बायका आमच्याकडून कशीं आपलीं कामें करवून घेतात. समभेमध्यें बायका आल्या कीं त्यांना आम्हीं उठून चांगल्या जागा दिल्या पाहिजेत, टेनिस खेळतांना आम्हीं त्यांचे चेंटू गोळा केले पाहिजेत, बाजारांतून कांहीं आणायचें झालें कीं आम्ही साय- कलवर स्वार झालें पाहिजे, यांना कुठें परगांवीं किंवा राञीं जलशाला जायचे असलें कीं आमची कामें सोडून आम्हीं यांच्याबरोबर सोबत गेलें पाहिजे. शाळा-कॅलेजांतून पुढील बाके आम्हीं यांच्यासाठीं खालीं केलीं पाहिजेत आणि इतकें करूनही वार्षिक संमेलनाच्या वेळीं बायकांच्या तर्फे एक प्रति- निधि राखून ठेवूनही फिरून सावेजनिक निवडणुकीत यांना उभें राहयाला पाहिजे. नाहीं तर यांनीं संमेलनावर बहिष्कार टाकलाच. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बायका आम्हांला भुरळ पाइन आमच्याच तोंडून आमची निंदा करवतात आणि आम्हाला आमच्याच सत्तेवर आणि अधिकारावर पाणी सोडायला लावतात. मतांचे हक्क यांना आम्हीं मिळवून द्यावे, बाप किंवा नवरा मेल्यानंतर वारसा मिळवून देण्याची यातायात आम्हीं करावी, विधवांशीं लग्नें आम्हीं करावीं, घटस्फोटाचा कायदा करण्याची खटपट आम्हीं करावी भाणि या बायकांची बोंब आहेच कीं पुरुषांनीं आम्हांला बंदिवासांत ठेवलें आहे, आमची मुस्कटदाबी केली आहे, आमचा छळ चालवला आहे. अहो, अण्णासाहेब कर्वे, गोपाळराव देशमुख, आहांत कोटें १ शुद्धीवर या आणि या बायकांचें स्तोम माजवायचें बंद करा. नाहीं तर एक दिवस या आपल्या उरावर बसतील, डोक्यावर मिरीं वाटतील; अहो, आपल्याला कैदतसुद्धा टाकतील... .. .अरे, पण हें काय १ कल्पनेच्या भरा- रींत मी खरोखरीच पुरुषासारखी बोलं लागलें कीं ! माफ करा भागिनींनों |! चुकलें, क्षमा करा आणि तुम्ही या पुरुषांना पूणेपणें आपल्या कह्यांत ठेवा आच क आ क क ल आ स स स च प अ न स प ल चक च क क प आक न क न म ल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now