भिल्लीणीचीं बोरें | Bhillinichiin Boren

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhillinichiin Boren by शकुंतळा परांजपे - Shakuntala Paraanjape

More Information About Author :

No Information available about शकुंतळा परांजपे - Shakuntala Paraanjape

Add Infomation AboutShakuntala Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भिलिणीची बॉरें गोड गोड़ बोळून, रुसून, फुगून, वेळ पडल्यास रडून देखील यांच्याकडून आपलीं सव कामें करवून घ्या, त्यांना एक मिनिटभरसुद्धां मोकळे सोड नका. कारण जराशी फुरसत मिळाली कीं हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, देशी- विदेशी, मालक्र-मजूर वगेरे नसती कुभांडें रचून रणें माजवतील, लढाया करतील, फार काय, तुमच-आमचे पोटचे गोळे सुद्धां त्यांत बळी द्यायला कमी करणार नाहींत. असो. पण हें विषयांतर झालें. आतां मी पुरुष झालें असतें तर मला कांहींतरी उद्योगधंदा करावा लागला असता ही गोष्ट निर्विवाद आहे. तेव्ह मीं काय केलें असतें १ माझी काय लायकी आहे १ माझें शिक्षण किती झालें आहे! मुंबईच्या 9. 9८. च्या परीक्षेत पहिला वगे आणि केंब्रिजच्या 23. .4. न्या परीक्षेत पहिला नाहीं दुसराही राहिला, फक्त तिसराच वग मला मिळाला आहे. अर्थात्‌ सध्यां मी खी आहें या जोरावर मला विदुषी म्हणून आढ्यतेनें लोकांकडे पाहतां येतें, आणि वरील दोन्ही परीक्षांचें शिक्के मिळविणारी पहिलीच छ्ली म्हणून टेंभाही मिरवतां येतो; पण हीच जर मी पुरुष झालें असतें, तर माझ्या या विद्रत्तेला किती जणांनीं विचारलें असतें १ नोकरीकरतां किती लोकांकडे मला खेटे घालावे लागले असते १ किती उंबरठे मला झिजवावे लागले असते १ हो ! वडिलांच्या नांवावर निदान फर्ग्युसन कॅलिजमध्यें तरी मला नोकरी मिळाली असती आणि मग टिळक, आगरकर, गोखले, परांजपे या मालिकेत मलाही बसायला मिळालें असतें. कारण या विभूतीनीं स्वाथंत्याग करून ज्या संस्थेत काम केलें त्याच संस्थेंत दाखल झाल्याबरोबर मीही त्यांच्याच योग्यतेला चढलें असतें. आणि हॅ मी जगभर सांगत फिरलें असतें, माझ्या स्वाथत्यागाची ग्वाही फिरवली असती, माझ्या कतेबगारीची जाहिरात दिली असती. प्रण नाहीं. मी पुरुष झालें असतें तर याहीपेक्षां सत्काय करणाऱ्या एका असो पटी की चक क चुकुन हिज - थी वी न कर पी वच नाज द
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now