संगीत पोटचा गोळा | Sangiit Potachaa Golaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत पोटचा गोळा  - Sangiit Potachaa Golaa

More Information About Author :

No Information available about मुरारी गोपाळ शिवळकर - Murari Gopal Shivalkar

Add Infomation AboutMurari Gopal Shivalkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६. प्रभा : आतां नाहीं होणार अशी चूक माझ्या हातून. खुणा : तसं कांहीं लिहून मागत नाहीं मी. आपली सूचना दिली. तुमचे लाड करते ना; तेच नडताहित मला. सासूच्या घाकांतच ठेवायला हवं । प्रभा ः आम्हीं सासू म्हणून पाहातच नाहीं तुमच्याकडे, आमची आई असंच आम्हांला वाय्तं. आमच्या नशिबानंच असली सासू मिळाली. सगुणा १ पुरे पुरे] माझी नको इतकी स्तुती करायला. भारी लाघवी पोर आहेस तं ! प्रभा : आई | तुमच्या मायेची सावली आहे म्हणून तर माहेरची आठवण पडत नाहीं. सासर आणि माहेर यांतला फरकच समजत नाहीं. खुणा : ह्याच जाणीवेनं वागा आणि उभय कुळांचा नांवलीकिक वाढवा. सुनंदाचं धु्णपाणी आदोपलं नाहीं वायतं १ प्रभा ः मधांच आटोपले. कपडे वाळत घालताहेत. मी त्यांना सांगत होतें कीं मी धुणं धुवायला जातें, तर ताई म्हणाल्या मला चुलीजवळचे व्हायचं नाहीं. खसुणा : अग शहरांत वाढळेली ती. लाकडाच्या धुरानं तीचा जीव कासावीस होती. तुला आपलं पूर्वीपासूनच वळण आहे. खेड्यांत वाढलेली तं ! प्रभा : पण माझी कुटं तक्रार आहे. आणि जेवण करणं मला फार आवडतं | खगुणा : वं. जेवणांत हुशार आहेस हें मला ऐकून माहित होतंच. म्हणून तर तुझं नांव अन्नपूर्णी ठेवणार होतें. पण विनायक ऐकेना. मीं म्हटलं, बाबांनो तुम्ही शहाणे, मी आपली वेडी. मोठा दीर आहेस, ठेव नांव. काय ग, अन्नपूर्णा नांव कसं आहे १ ग्रभा २ चांगले आहे ना! खगुणा : असं मनावरचं सांगूं नकोस. त्या नांवांत किती अर्थ आहे तें तुम्हांला कळायचं नाहीं. आपली ती भिमा मावशी येते ना, तिच्या सुनेचं नांव आहे सुमलता आणि म्हणते झूपणखा ! ( दोघीही हसतात ) प्रभावती तूं घे जरा मोकळी हवा. मी टाकतें आंधणांत तांदूळ. प्रभा १ बसा तुम्ही | मी आटोपते सारं लोकर. विश्रांती घ्या जरा. खसुणा : अग कसली आलीय विश्रांती १ तुला माहित नाहीं प्रभावती. माझी सासू होती कडक स्वभावाची. पहांटे चारला दळण दळायला लावायची.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now