राजांचा राजा | Raajaanchaa Raajaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raajaanchaa Raajaa  by गणेश सारोळकर - Ganesh Sarolkar

More Information About Author :

No Information available about गणेश सारोळकर - Ganesh Sarolkar

Add Infomation AboutGanesh Sarolkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला-प्रवेश पहिला शश नारदः--बरं तर ! त्यांना कळीव कीं, मी आलों आहें वूषभ०ः---मी हुकमाचा ताबेदार आहे. कळवतो त्यांना मी आलों आहें ! [ जातो ] नारदः--भगवान्‌ वासुदेव ! छान ! पौंडूकाच्या मनांत भगवान्‌ श्रीकृष्णा- विषयींचा असलेला मत्सर या योगानं चांगलाच प्रत्ययाला आला आहे. प्रत्यक्ष पुरुषोत्तमाशीं या पुरुषानं स्पर्धां मांडली आहे. एका अर्थी हँ बरंच झालं पुरुष पुरुषोत्तम या तत्त्वावरील नाटकाला ह कथानक मला फारच उपयोगी पडेल, या नव्या भगवानाला आपला अंतस्थ हेतू कळूं न देतां, त्याचा मत्सराभ्रि खूप भडकवून द्यावा आणि शेवटीं पुरुषोत्तमाच्या स्पर्धेचा परिणाम काय होतो हें सर्व जगाला पटवून द्यावं ! या जगांत काय काय खेळ चालले आहेत पहा ! पद ( राग-भूप, ताल-एकताल ) जगत क्रीडन पुण्यघाम ॥ लीला करी क्षूद्र नाम ।। रिझळा मनीं शुद्ध खुजन ।। विविघ खेळ नाचे ।| घ्० ॥ स्पर्धा देवी विशाळ ॥ करित मच्ुज नित्य काळ ।। वॉंचिती नियंता नियम खाघनाचे ॥ १ ॥ प्रवेश दुसरा स्थळ--पोंड्काचा महाल, पा्रे--पींडूक, केशी, शिशुपाल, इृषभ, विचित्रवीर्व, नारद [ इृत्यांगना ऱृत्य करीत आहेत, ] शिशु०ः--पौंडूकराज ! आमच्या स्बागताकरतां आणि मनरंजनाकरतां आपण फारच श्रम घेतलेत, पण मी स्वागतसमारंभापासून बारकाईनं पाहतो आहे कीं, आपल्याला यामुळें व्हावा तसा आनंद झालेला दिसत नाहीं. पौंडूक- पूरच्छ सम्राटाला अशा कोणत्या चिंतेने व्यापलं आहे १ कछेशी०ः--आमच्यासारखे महाबालिष्ठ मित्र तुमच्या मदतीला असतांना पौंड्क सम्राटाला कोणती चिंता व्यापणार आहे १ बोला ! सम्राट बोला; एका निमिषांत आपल्याला चिंतामुक्त करून टाकतो. या केद्थीराजाचा पराक्रम ली पी थान ने अभ विनी चि पळ ली नकी विकी टी टी विटी चि ची ल विली टी. का स भक न न न




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now