जीवन प्रवाह | Jivan Pravaah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन प्रवाह  - Jivan Pravaah

More Information About Author :

No Information available about माधवराव बागळ - Madhavrav Baagal

Add Infomation AboutMadhavrav Baagal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुरवातीचे चार शब्द नगसलफिटभकिटन्दओचाा : र्ड हे आत्मचश्त्रि कां लिहळे ? हे पुस्तक हातीं धरल्यानंतर सहजञजीच एखादा प्रश्न विचारील, हं आत्मचरित्र कां लिहलं ? याला मी एवढंच उत्तर देईन “* मला लिहावसं वाटलं म्हणून मी लिहले. मला त्यांत आनंद वाढू लागला, लिहिताना मी आनंद भोगूं शकलो, म्हणून मी लिहिलं आणि म्हणू- नच मी लिहू शकलो, धंदेवाईक साहित्यिक पोटासाठीं लिहितो. मी पोटासाठीं लिहलं नाहीं. किंवा मला कोणी सकती केली नाहीं. कवि, साहित्यिक, किंवा चित्र- [र ह॑ आपआपल्या कृति कां निर्माण करतात ? त्यांना तशी ओढ लागत म्हणून. उ क त्यांत कांहीं उदात्त हेतू असतो काय! असला तर तो कलावंत श्रेष्ठ ठरतो, पण हेतू हा असतोच. माझा हेतू निव्वळ आनेद भोगावा हा नव्हता, त्या आनंदांत माझ्या हातून कांहीं जनसेवा घडावी हा होताच होता. $ आत्मचरित्र लिहिण्यानें जनसेवा कशी घडते !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now