अहिंसेची साधना | Ahinsechi Saadhanaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ahinsechi Saadhanaa by वामन चोर घडे - Vaman Chor Ghade

More Information About Author :

No Information available about वामन चोर घडे - Vaman Chor Ghade

Add Infomation AboutVaman Chor Ghade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
_हिसेतून आहसेकडे र शडे अक आका. आ पावणा विशेषतेबद्दल अभिमानहि वाटणें शक्य आहे. “ गुलामगिरीचा अभिमान ?' ही वस्तु कोणाला विचित्र वाटेल, आम्ही आम प्रांत वेगवेगळीं राष्ट्र मानून घेतले असते तर कदाचित्‌ त्यापेकीं कांहीं प्रांत “ स्वतंत्र राष्ट ”' म्हणून दिसलें असतें; परंतु आमचा संकल्प होता कीं आम्ही भारत एक राष्ट सिद्ध करं; मग कितीहि काळपर्यंत परतंत्रता सहन करावी लागली तरी चालेल. लहान लहान राष्ट्र कायमची स्वतत्र राहूं शकत नाहींत हें आपण आज प्रत्यक्ष पहात आहोत. आम्ही छोटीं छोटी राष्ट्रे बनवून अल्पसंतोषी राहण्याचे पत्करलें नाही. म्हणुन आज परतंत्र दिसतों. त्या दृष्टीनं आमची परतंत्रताहि आमच्या राष्ट्रीयत्वाचें चिह 'आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून राहण्याचा निश्चय केलेला आहे. मी हे सव व्यक्त भाषेत तुमच्यासमोर मांडीत आहवे. आमच्या जनतेनें अशा प्रकारें व्यक्त स्वरूपांत विचार करून हें ठरविले असें नाहीं. जनता असा विचार करीत नाही. असुभवानें द्दे तत्त्व तिच्या रक्तांत मुरले आहे. आमच्या देशांतील जनता वास्ताविक पाहतां गुलाम झालीच नव्हती. आमचे राजे बदलले, राज्यें बदलली, हिंद गेले व त्यांच्या ठिकाणा मुसलमान आलि. 'त्यानेतर पुन: हिंदु आले. तरीहि जनतेच्या स्थितींत कांहींच फरक पडला नाहीं. जों पर्यंत आमच्या ग्रामपंचायती कायम होत्या तेपियत जनता स्वतंत्रच होती. प्राम- पंचायती नाहीशा झाल्यापासून आम्ही खरोखर परतंत्र झालों. सारांदा, अनुभवाने आम्ही हें समजून गेली कीं संतोषार्ने आणि आनंदानें रहायचें असेल तर विनाकारण लहान लहान राष्ट्रे बनवितां कामा नये; आणि आपापसांत लढतां कामा नये. अहिंसेचा हा सिद्धांत असुभवानें आमच्या गळी उतरला आहे. शाख्रीय रीतीनें आम्ही त्यावर विचार केलेला नाहीं. आणि तो आचारांत सिद्ध करणें तर अजून बाकीच आहे. अहिसेचा विचार करतांना आ[पणांला आहाराचा प्रश्न अजीबात सोडून चालायचे नाही. निरामिष आहार अहिसेला अत्यंत अनुकुल आहे. तेवढ्यानेंच माणूस 'अहिंसक बनतो असें नाही. पण आहाराचा योग्य उपयोग करून घेतला तर अहिंसेला तो पोषक होऊं शकतो यांत शंका नाहीं. हिंदुस्थानांत मांसाहाराच! त्यागाद्दे आमच्या प्रकृति-स्वभावानेंच झाला असें नाहीं. आम्ही आमचा आहोारहि अनुभ्वने निश्चित केला आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now