यौवन | Yauvan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Yauvan  by वामन चोर घडे - Vaman Chor Ghade

More Information About Author :

No Information available about वामन चोर घडे - Vaman Chor Ghade

Add Infomation AboutVaman Chor Ghade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वामन चोरघडे लगट केली, तथापि त्यांत कालमहिमाच अ धेक; पण वामनरावानी ज एकदा गांधींच्या नांवाने कुंकू लावले, ते अजूनही व गांघीच्या विचारसरणीची ओळख करून घेण्याचीहि त्यांची जिलज्ञासाही पुष्कळ; तथापि त्यांच्या मित्रांना मात्र त्यांची खादी किवा गांधी कधीच त्रासदायक झाले नाहीत. श्री. पु. भा. भावे शिरवीशिवाय कधी गांधींचं नांव उचारीत नाहीत, पण चोरघड्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. श्री. दोडके हे जवळजवळ बोह्देमियन ( मऊ अर्थाने ), पण तरी वामनरावांची त्यांची अक्त्रिम अशी अगदी नागपुरी दोस्ती आहे. त्यांच्या दोघांच्या बोलण्यांतले अस्सल नागपृरी प्रथेग हे तर संभ,पणाचें मं'ठेच वैशिष्टय होय ! त्यांच्या निष्ठेप्रमाणेच त्यांचे ध्येयवादित्व त्यांच्या लग्नाच्या वेळीं प्रत्ययास आल. त्यांचे लम दोन्ही पक्षांकडील कुणालाच पसंत नव्हतें; पण त्यांनी हा विवाह संपूणेपगे स्वतःला पटला म्हणूनच केला. “ ताईने माझा सगळा संसार सुखाचा केला, तिच्यामुळे मला सव प्रकारचे सुख लाभले,” असे कृतकृत्य होऊन चोरघडे जव्हा उद्गार काढतात, तेव्हा मोठें नवल वाटते. त्यांच्या लम्नाच्या वर्षीच ( १९३६) त्यांचा * सुषमा * नांवाचा पहिला कथासंग्रह प्रासद्ध झाला होता. त्यांतील मुलींच्या व स्त्रियांच्या भूमिका कांही विशिष्ट व्यक्तीवरूनच रंगविल्या आहेत, असं कितीतरी लोक म्हणत होते. “कुसुम,” “माई' कांचे- ७
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now