खरा उद्धार | Kharaa Uddhaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
24 MB
Total Pages :
382
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar
No Information available about नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना. ५
>.
म्हणून आम्ही सवडीने तशा वह्या टिहून ठेवितो. आणखी पुष्कळ पुष्कळ
सावधगिरी ठेवावी लागते, रावसाहेब ! न करावी तर चालाव कसं 1
कोर्टात देण्याचे लहान लद्दान हते ठरवितात. आणि इतकेहि करून ते
वसूल होण्याची पुनः दगदग !
“ठकाला सवा ठक” ह्या न्यायाने अप्रामाणिक खेडवळाला बुडाविण्यास
गावातील पाटील, तलाठी व सावकार ही ग्रामकटक त्रयी सज असते ह्या
तिघांची परस्परसाहाःय्क कपनी असते. उल्य्या काळजाचे, खाकी
रत्तीचे, भावनाहीन असे ह राक्षप लोकाच्या वित्ताचा अपहार करण्यात
गक॑ झालेले असतात सरकारी अधिकाऱ्याची सरबराई करून हे लोक
आपले कार्य निर्वि्पणें चालवीत असतात मुलकी अमलदाराची पाटील-
तलाठ्य[वर करडी नजर नसत, ह्यामुळे त्यास चागलेच फावत. दहा पाच
रपयाच्या मिळकतीच्या लोभाने दुसऱ्याचे शकडो. रुपयाचे नुकसान कर-
ण्यास ते माघार घेणार नाहीत. “क? पत्चकाळा तिसऱ्याचेच नाव टाखल कर,
वहिवाट अगर कब्जा याची नोंद कबजा नसलेल्याच्या नावाने कर, ह्या
गोष्टींत पाटील-तलाटी वाकबगार असतात. वरिक्ठ अधिकाऱ्याच्या हल-
गर्जीपणामुळे अरविंदासारख्या माणसालाहि त्राहि भगवान् करून सोडण्यास
द्दे ग्रामकंटक समर्थ होतात. हछाच्या अविकारी वर्गाकडून म्रामोद्धार
होईल असे मला वाटत नाही. बाळासाहेबासा[रखे सुशिक्षित व्येयवादी
तरुण सरकारी नोकरीत शिरतील तरच खेड्यातील लोकास काह्दी सुख
लाभेल. तलाठ्यापासून तो अगदी वरिष्ठ दजाच्या हिंदी अधिकाऱ्यापर्यंत
पेसा मिळाविणे हेच प्रत्येकाचे <्येय असते. रयतेच कल्याण हदी दुय्यम बाब
होय. पेसे भिळवावयास नोकरीहि केली पाहिजे. म्हणून ती टिकविण्या-
करता नोकराच्या जीवाचे पाणी होत असते. नोकरी टिकविण्याकरता
म्रामोद्धारादि सत्कृत्य सहज घडेल तितकेच.
दुर्गुणाच्या आगमनाने संद्गुणाचा लोप झालाच पाहिजे. म्हणून
खेड्यातील माणसात सहानुभूतीचा पूर्ण अभाव असता. त्याच्यातून कृत-
User Reviews
No Reviews | Add Yours...