नागपुर प्रांताचा इतिहास | Naagapur Praantaacha Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naagapur Praantaacha Itihaas by यादव माधव काळे - Yadav Madhav Kaale

More Information About Author :

No Information available about यादव माधव काळे - Yadav Madhav Kaale

Add Infomation AboutYadav Madhav Kaale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ५ “भिन च आचि भटा अ अली चि टी य आ नस कीन चि टी षे ऑड शी टि टीच शिटी त > शी भि आनन च आसि पेटी चट 3 ह विटी डलांच क्ट 2 सश क विक कमी वाटावा. पण आजपर्यंत जें कांहीं काम केलें आहे तें मात्र क. वामनराव ओकांसारख्या परगप्रांतस्थांनींच केलें आहे. हे त्यांचे उपकार प्रांतस्थांना विसरता येणार नाहींत. या ग्रंथास “नागपुर प्रांताचा इतिहास” असें नांव जरी दिलें आहे तरी त्यांत मुख्यत्वें नागपुरकर भोसल्यांचा इतिहासच आला आहे. हें दुसरें नांव आम्ही ग्रंथास दिलें असतें तर मध्यकालीन राजघराण्यांचा व गोंडांचा इति- हास जो आम्ही आरंभीं दिला आहे तो अस्थानीं झाला असता म्हणून प्रांतिक इतिहासाचेंच नांव देणें बरें वाटलें. वऱ्हाडच्या इतिहासाचे धर्तीवर वाडमय, भाषा, चालीरीति वरग्गरे इतिहासाच्या उपांगांचा परामर्ष आम्हांस घेतां आला नाहीं. एक तर वऱ्हाड हा जसा सर्वांगानें एकसारखा स्वतंत्र घटक तसा हा प्रांत नाहीं. यांतील मराठी भाग साधारणपणें वऱ्हाडासारखा तर उत्तर भाग संयक्त प्रांता- सारखा आहे. परंतु त्यास स्वतंत्र स्थान देतां येण्यासारखे नसून वरील दोन्ही केंद्रांच्या कक्षेतच या दोन्ही भागांची संस्कृति येते. छत्तीसगड हा अल्प प्रमाणांत एक स्वतंत्र घटक असून त्याची वेगळी संस्कृति थोडीबहुत अद्याप कायम आहे. दुसरें कारण ग्रंथविस्तार. हल्लीं वाचकांपुढं ठेवलेला भागच संकल्पित मर्यादेच्या बराच बाहेर गेला आहे. त्यांतच वरील विषयांची भर घालण्याचा प्रयत्न केला असता तर एका भागांत ग्रंथ आटोपणें अशक्य झालें असतें. त्यामुळं वरील विवेचन व इतर कांहीं भाग लिहून तयार असलेले ते सुद्धां गाळावे लागले. ग्याझेटियरच्या धर्तीवर स्थानिक माहिती व तत्संबंधीं दंतकथा हचाहि एका परिशिष्टांत द्यावयाच्या होत्या. त्यांत इतिहास जरी विश्षष नसला तरी त्या सामान्य वाचकांस मनोरंजक वाटतात. परंतु विस्ताराच्या भयानें हेहि प्रकरण गाळावें लागलें ग्रंथांत सर्वत्र इंग्रजी मित्त्या दिल्या आहेत हें कित्येकांस आक्षेपाह वाटेल. परंतु सर्व बाजूंनीं विचार करितां हीच पद्धति वाचकांस सोइस्कर होईल असें वाटले. प्रस्तुत ग्रंथांत भोसल्यांच्या वंशांतील राज्यकर्त्यांची व इतर चित्रें दिलीं आहेत तीं जशीं उपलब्ध झालीं तशीं दिलीं आहेत. पहिल्या रघूजीचें विदव-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now