समर्थाचें बाळबोध चरित्र | Samarthochen Baalabodha Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समर्थाचें बाळबोध चरित्र  - Samarthochen Baalabodha Charitra

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी गोविन्द किनरे - Krishnaji Govind Kinre

Add Infomation AboutKrishnaji Govind Kinre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्तार्थयात्रा. शे त्यांना हातीं घेतलेल्या प्रत्येक कामांत यश आहे, व “समर्थ * हं नांव त्यांना मिळालें, कारण, खरा समर्थ जो श्रीराम त्याचे सेवकही समर्थच होतात; मग त्या समथांच्या समर्थ सेवकांकडे वांकड्या नजरेनें पाहण्याची कोणाचीही छाती होत नाहीं. असो. तीर्थयात्रा. ०३€€' पुरश्चरण पुरें झाल्यावर समर्थानी सर्व तार्थांचें दर्शन घेण्याचा बेत केला. आपल्या देशांत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत व पूर्वेपासून पश्चिमेपयैत इतकीं तीर्थे जिकडे तिकडे पसरलेली आहेत कीं, त्या सवाचे दशन घेण्याकरितां जो निघतो, सत्याला देशाचा कोपरान- कोपरा फिरावा लागतो. अशा यात्रा केल्यानें पुण्य तर पदरी पड- तच; पण नाना देशांची मौज पाहण्यास मिळते. त्यामुळें मनाला नित्य नवा आनंद होतो, नाना प्रकारच्या लोकांशीं प्रवासांत प्रसंग येतात. त्यामुळें स्यांच्या चार्लार्याति कळतात, निर- निराळ्या लोकांशीं निरनिराळ्या तव्हेने प्रसंगाप्रमाणें वागून आपले काम कसें साधून घ्यावें, याचें ज्ञान होतें. दया, क्षमा, शांति वगेरे उत्तम गुण आपोआप अंगीं बाणतात. प्रकृति उत्तम सुधारून शरीर तेजस्वी बनतें. आपल्या देशांतील लोकांची खरी स्थिति काय आहे, हें प्रत्यक्ष पाहण्यास सांपडतें. असे यात्रेपासून अनेक फायदे होतात; आणि ज्या वेळीं आ[जच्या- प्रमाण प्रवासाची साधनें नव्हतीं व त्यामुळें सर्व यात्रा ज्या वेळी पायीच बुहाव्या लागत, त्या वेळीं तर हे फायदे विशेषच होत असत. असो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now