जगाचा संक्षिप्त इतिहास २ | Jagaachaa Sankshipt Itihaas 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
200
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about हरी रघुनाथ गाडगीळ - Hari Raghunath Gadgil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भे
तिकडे स्वास्थ्य होऊन राजास फरसत' सांपडल्य[वर त्याने
रूम शहर स्वच्छ करण्याकरता, त्याला तटबंदी करण्या-
करितां, ब याला सुशॉभिंत करण्याकरितां मेहनत घेतली.
ही कामे करण्याकरितां तो फारच योग्य होता, कारण तो
ग्रीस देशांतला राहाणारा होता, ह्यामुळे तिकडल्या सुंदर
इमारती व तट' कोरे द्याचे पाहाण्यांत होते. त्याने आप-
ल्या बुद्विकौशल्याने ज्या इमारती बांधल्या, त्यांपैकीं
कांहीं अद्यापि आहेत. त्या पाहन हल्लींच्या लोकांसी
आश्चर्य होते. रूमच्या आसपासाच्या संस्थानांनी
पनः दंगा केला, यामळ ताक्िनास रणभमींत पन
जाणे प्राप्त पडले. ह्या प्रसंगीं दयास नेहर्मीप्रमाणे यश
आले. पुढे द्यास मारेकऱ्यांनीं मारले. त्या वेळेस *याचे
वय ८० वर्षांचे होते. त्याने ३७ वर्षे राज्य केले.
त्याचे मागून सर' व्यसतल्यस राज्यपदावर आला. तो
हलक्या कुळांतला होता; पण त्याची बुद्दि मोठी ग्राहक
होती. तल्यसाने पृष्कळ लढायांमध्ये जय मिळविला
होता, व त्याच्या अंगीं वक्तत्वक्षक्ति मोठी चंमत्कारिक हो
ती, ह्मणून त्यावर लोकांची, मर्जी बसली होती, ह्यामुळे
राज्यपदावर द्याला नेमूं नये, असे सिनेट 'सर्ेतील सभा-
सद ह्यणत असतां साधारण लोकांनी त्यासच नेमावे असे
आपलें मत देऊन त्याला राज्यपदावर बसविलें. त्याच्या
राज्यामध्ये लक्षांत ठेवण्याजोग्या अशा दोन गोष्टी घडल्या.
त्या अशा, कीं त्याने पूर्वी राज्यकारभार व्या प्रकाराने चा-
लला होता तो प्रकार. अगदी बदलून टाकिला, व रमन
लोकव लातिन लोक ह्यांचे ऐक्य करून टाकिले. पहि-
ली चाल अशी होती, कीं राज्य प्रकरणी मोठमोड्य
User Reviews
No Reviews | Add Yours...