श्री ज्ञानेश्वर महाराज | Srigyaneshwar Maharaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री ज्ञानेश्वर महाराज  - Srigyaneshwar Maharaj

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द श्रीक्षानेश्वरचरिचर. र लि नृसिंह हा तत्कालीनच होता. मुकुंदराजाचा काळ अद्याप अनिश्चित आहे. कसेंही असो, हा जैचपाळराजा विद्वानांचा चहाता होता एवढी गोष्ट खरी आहे. * तिल्लंगाधिपाति म्ह० तेलंगदेशाचा राजा फार दुष्ट असून त्या रोद्राझती पशूची रणयज्ञांत जैत्रपाळानें पूर्णांहुते दिली १ असें हेमाद्रीने म्हटळें आहे. ५, जेत्रपाळाचा मुलगा सिंघणदेव याच्या ३७ वर्षांच्या कारकीर्दीत देवगिर्रांचें साम्राज्य वैभवाच्या कळसास चढले, सिंघणदेव उर्फ सिंहलदेव हा खरोखरच सिंहासारखा महापराक्रमी हाता. हेमाद्रीने याच्या लढायांचे व शोयांचें उत्कृष्ट वर्णन केलें असून त्याला पुष्टी देण्यासारखे सुमारें ५०1६० प्राचीन लेख आजकाल उपलब्ध झाले आहेत. सिंघण हा' स्वरूपाने मदना- सारखा सुंदर असून प्रतापाचें व कार्तींचें माहेरघर होता. छत्तीसगडचा जल राजा, माळव्याचा अधिपति अजुन व धारानगरीचा तत्कालीन राजा यांना त्यानें जिंकून पुष्कळ संपत्ति मिळविली, त्याचा ब्राह्मणसेनापाति सुद्रलगोत्री खोलेश्वर व त्याचा पुत्र राम यांनीं सुर्जर देशाचा चाळक्यवंशीय राजा जो लावण्यप्रसाद त्याच्या फौजेचा फडा उडावेला व तेणेंकरून सारी शुजरभूमि कंपायमान झाली. सिंघणाच्या फौजेचे युजरलळोकांस एवढें भय वाटले कीं गुजराथ प्रांतांत त्यामुळें कोणी धर बांधीना व धान्यसंग्रहही करीना 1 लावण्यप्रसादही खूप शौर्याने लढला तथापि “महाराजाधिराज व सम्नाट्‌ सिंधणदेव याच्याशी त्याल्य शेवटीं तहाचें बोलणें करावें लागलें. सिंघणाने अनेक राजांस आपले मांडलिक केलें, त्याने कोल्हापूर घेतलें. एका शिलालेखांत सिंहणास * पन्नग निल्यप्रबलभोज-भूपालव्यालविद्रावण- विहंगमराज ' म्हणजे पन्हाळ्याचा प्रबळ “* भोजराजा ह्यच कोणी सर्प त्याला पिटाळून लावणारा गरुड ” असें म्हटलें आहे! शुजराजास हत्तांच्या अकु शाप्रमाणें तो असह्य भासला असेंही त्याच लेखांत लिहिलें आहे. एका लेखांत अंग, वंग व कलिंग म्ह० बगाल, पांचाल म्ह. पंजाब, सिंघ, केरल म्ह० मलबार, माळवा, चेर, चोल. ( कर्नाटक ), मगध ( बिहार )) गुजर, पांड्य (रामेश्वराजवळचा देश), लाट व नेपाळ यैेर्थाल राजे हे सर्व सिंधणाचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now