निबंधमाळेचें स्वरुप व कार्य | Nibandhmaleche Swaroop Va Karya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : निबंधमाळेचें स्वरुप व कार्य  - Nibandhmaleche Swaroop Va Karya

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) इतकीं लागोपाठ व अवचित आलीं कीं आमच्या पुस्तकाचा पाया जर आहे त्यांहून अमंळ लेचापचा असता व आमच्या वाचकांची व आमची होस कमी असती तर हाच अंक अखरचा करून एकंदर कारभार आट- - यण्याची पाळी होती ! पाहेलें कारण स्थलांतर (पुण्याहून रत्नागिरो हाय- स्कुलावर बदली झाल्यामुळें शास्त्रीवोवांस तिकडे जावं लागलें होतें ) पण . याची नीट व्यवस्था होते तों चाळू सालचा नववा आक्ट एकदम पसार होऊन बाहेर पडला ! या आक्टानें कोणऱयाही जातीच्या अगर धर्माच्या लोकांस चिरड येईल असा मजकूर किंवा सरकारच्या राज्यपद्धतीच्या संबंधानें विरुद्ध विचार हीं दोन्ही मना केलीं आहेत, तेव्हां अर्थात्‌ ज्ञानोदयप्रमृति बंधूंचा व सर्व सामाजिकांचा ( आर्यसमाज, प्रार्थना- समाज, सत्यशोधकसमाज इ० चा ) झेवटचा निरोपच घेणें आले; व मेकालेप्रभ्ाति देशदूषकांचा जो आम्ही प्रशंगवशात्‌ शक्‍त्यठुसार समा- चार घत होतो तोही आतां बेताबातानेच व्यावा लागेल. या बंधनांचा आम्हीं विचार केला व जुळलेला अक बहुतेक सारा रद्द करून नव्या रूळीस लागू पडे असा पुन्हा नव्याने लिहिला पाहिजे असें मनांत आणलें; तेव्हां असा कळ झाला कीं हें काम अजीच बंद करणें बरे. पाव- लोपावलीं अक्ट चुकविण्याची कसरत करीत मार्गक्रमण करण्या«- पेक्षां मुळींच मुक्काम करणें काय वाईट १ आमच्या भाषेच्या हितार्थ व देशाच्या केवारानें झाले तेवढे परिश्रम बस झाले. ?' पण अशी नाउमेद झाली असतां “ आक्टाचा अमळ जेथपर्यंत पोचूं शकत नाहीं असे पुष्कळ विषय आहेत, तर तेच हातीं धरून पूर्ववत्‌ कम चालवावा '? असा शेवटीं शास्त्रीबावांनीं निश्चय केला व म्हणून निबंधमाला ४८व्य। अंका- वरच समातत न होतां पुढें चालू राहिली. शास्त्रीबोवांनीं “* मोरोपंताची कविता ' हा अमळ कमी धोक्याचा विषय वेऊन पुढ दोन वर्षे तो लाँबविलिा या गोष्टीचें बीज वरील अवतरणांत आहे. मोरोपंताची कविता या विषयावरचे ११ लेख व त्याच्या पाठोपाठ घेतलेल्या लेकहितवादी- वरचे १२ लेख पाहिले म्हणजे हे निबंध मागील निबंधापेक्षां कां लांबळे हं यावरून समजतें. येथपर्यंतचे निवंघ शास्त्रीबोवा पायांत * र्पेरी बेडी * कळ,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now