भारत इतिहास संशोधक मंडळ | Bhaarat Itihaas Sanshodhak Mandal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaarat Itihaas Sanshodhak Mandal  by खं. चिं. मेहेंदळे - Khn. Chin. Mehendale

More Information About Author :

No Information available about खं. चिं. मेहेंदळे - Khn. Chin. Mehendale

Add Infomation About. . Khn. Chin. Mehendale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सव्हता, यवन लोकांच्या इतिहासांत असा काल कोणता, हॅ शोधिले म्हणजे पाणिनीचा काल ठरविता येतो, शोध करण्याची ही एक दिशा झाली, आतां दुसरी दिशा, पाणि« नीला माहिती देणाऱ्या यवन किंवा यवनेतर इसमांनीं यवन लोकांच्या देशारचें व राजार्चे सामान्य नांव पाणिनीला सांगितलें असेल; परंतु संस्कृत भार्षेत तें नांव रूढ ज्ञाळें नसल्या- मुळें पाणिनीनॅं तें आपल्या व्याकरणसूत्रांत गॉविेलें नाही. पाणिनि कांहीं भूगोळय़ंथ रचीत नव्हता; व्याकरणग्रंथ रचीत होता, तेव्हां भार्षेत जे शब्द रूढ झाले तेवढे च त्यानें संक्षेपाने टिपून ठेविळे. ह्या कोटीचा अर्थ असा कीं, पाणिने अशा कालीं ज्ञाला असला पाहिजे कीं, ज्या काळीं संस्कृत भाषेत यवनांच्या देशाचें व राजाचें नांव रूढ झालें नव्हतें. म्हणजे पाणिनिकालीं यवनांचा संबंध फार दूरचा व अल्प होता. या मार्गानें शोध करा- वयाचा म्हणजे भारतवर्षाच्या इतिहासांत असा काल कोणता तें पाहिलें असतां पाणि- नीचा काल ठरतो (२) ह्या दुसऱया दिशेने शोध करावयाचा हणजे यवनांचे राजे यवन या नांवानें भारतवर्षात केव्हां माहीत झाले तें पाहिलें पाहिजे. अशोक मौर्य ( शकपूर्व 3५०८ 3. 0, 272), स॒रिआचा राजा &7४००५०5 7603 (3. 0. 262), इजिप्तचा राजा 12६०167 शिप] ६0०19103 (13, 0, 288 ), करीनीचा राजा 18६0६5 (1. 0. 258), माकेडोनियाचा राजा 47४०००5 (008६28 (1. 0. 978), व एपिरसचा राजा 316२87त6१ ह्या पांच ग्रीक राजांना यवन ह्मणतो, अशोक केवळ 488४० (1601: राजांना च यवन ह्मणत नाहीं, तर यवन या संज्ञेत 10५7०0०087 (37661 राजांचा हणजे माकेडोनिया व एपिरस ह्या युरोपांतील देशांच्या ग्रीक राजांचा समावेश करतो. ह्याचा भ्र्थ असा कीं, अशोक एशिओआटिक व युरोपियन ग्रीक राजांना दोघांना हि यवन हँ नांव देतो. तात्पर्य, ग्रीक हणजे यवन असा अशोकाचा अभिप्राय आहे. ही संज्ञा अशोकाने नवीन पाडली असेल, असें म्हणतां येत नाहीं. कारण चंद्रगुप्त मीयीला हि 4165870071, वगेरे लक्षावाधि यवन माहीत होते, ह्मणजे .8165870० (1, 0. 327 ) पासून भारत- वर्षीतील लोकांना यवन राजे माहीत आहेत. तत्पूर्वी ते माहीत होते कीं काय, हें नक्की सांगतां येत नाही. 1. 0. 327 त नंद हे भारतवर्षीत सम्राट होते. त्यांच्या काली कात्या- यन झाला, अशी जी कथा आहे ती विश्वसनीय असावी, असें दिसतें, यवनांच्या राजाला यवन म्हणतात, अशी जी माहिती त्यानें आपल्या वार्तिकांत दिली, ती इतिह्ासप्रसिदू आहे, ह्यांत संशय नाहीं. नंद, अलेक्झांडर व कात्यायन हे समकालीन होते, ह्मणजे 5. 0, 350-3893 पर्यंत होते असें आतां नि:संशय ह्मणतां येतें. (३ ) यवन हा शब्द तद्राजार्थी आहे, हॅ पाणिनीला माहीत नव्हतें, त्या अर्थी नंद, अळेक्झांडर व कात्यायन ह्यांच्या अगोदर किंवा पूर्वी पाणिनि ज्षाला असला पाहिजे. ह्मणजे 9. 0. 350 च्या पूर्वी तो झाला असला पाहिजे, हॅ सिद्ध आहे. 9. 0. ति- सऱ्या शतकाच्या पूर्वी पाणिने ज्ञाला;) असें अद्याप बिनतोड कोणीं सिड केलें नाहीं, अर्सें विधान युरोपियन व अमेरिकन विद्वान्‌ लोक करतात, तें य्ापुर्दे बिनथाक वायफळ समजावें; व 1. 0. 350 च्या अलीकडे पाणिनिकाल ओढतां च येत माही, हा सिदट्धांव समजाथा. संकलादिभ्यश्व ( ४-२-७५ ) ह्या सत्रांत वाहक देशांतील म्हणजे पंजाबां- [६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now