टिळक भारत | Tilak Bharat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : टिळक भारत  - Tilak Bharat

More Information About Author :

No Information available about शिवराम ळक्ष्मण करंदीकर - Shivram Lakshman Karandeekar

Add Infomation AboutShivram Lakshman Karandeekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) पूर्वकच व्हावयाला पाहिले. मी केलेली निवड अयोग्य आहे, असें कोणी म्हणेल ह द्ाक्य वाटत नाहीं, टिळकाचे नातु या दृष्टीने तर ही निवड योग्यच आहे; पण घ्या तण पिढीसाठीं हं सुटसुटीत पुस्तक मुद्दाम लिहिले जात आहे त्या पिढीचे प्रतिनिचे म्हणूनहि हदी निवड यथा आहे, असें मला वाटतें, पंघरा ते पंचवीस वर्षे वयाच्या महाराष्ट्रीय तरुणांनी निदान एवढे तरी टिळक- चरित्र वाचादे आणि टिळकांनी जन्ममर आचरिलेला कर्ममारी आचरप्याचा या वयांतच त्यांनी निघोर करावा, अशा हेवूनच हें पुस्तक लिहिलें आहे. श्री. जयंतराव [टळक व त्यांचे थेघु यांनीं पुस्तकाच्या अदैणाच्या चाबर्तीत माझा जो हेठु होता त्याल्य हरकत घेतली माही, याबद्दल मी त्यांचे आमार मानिले तर ती गोष्ट त्यांना पसंत पडणार नाहीं, ह मला माहीत आहे; पण, या यायतींत त्यांच्या नापसंतीकडे दुर्लक्ष करणें, हॅच माझें कतेब्य आहे, भ ह पुस्तक इतक्या अत्पाव्धीत माझ्या हातून लिहून झालें याचें सर्व) भय भरी, यशवंतराव जोक्षी याना आहे, त्यांचा नेट मार्गे लागलेल नसता तर, माझ्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणे ह काम कांह्दीसे लावलें असतें; पण, काम वेळेवर संपून मीहि युल उद्योगाला मोकळा झालों याचें जितकें समाधान बाटतें तितकेच टिळकांच्या पुण्यतिथीच्या स्फूर्तिदायक प्रतेर्गी ह पुस्तक वाचकाच्या हातीं देता आले, यामुळेंदि मलगा समाधान वाटत आहे, हस्तलिखित तयार करण्यासाठीं श्री. रा. दां. पटवर्धन हे शाश्रीं अपरात्री तत्पर- तेनें आले नसते तर द काम वेळेवर उरकले नसतं, द्दे उघड आहे; म्हणून श्री, पयवथैन याचेहि आभार मी कतेंव्यडुद्धीने मानतो, येनास्य पितणे याता येन याताः पितामहाः तेन यायात्सतां मार्ग तेन गच्छत्न रिष्यते (| या वचनावर विश्वास ठेवून, ह पुस्तक वाचणारे महाराष्ट्रीय तरण टिळकांचे आदर्श लावन दृष्टितमोर ठेवितील अशी आगश्ा व्यक्त करून, हें पुस्तक मी वाचकाच्या स्वाधीन करतों. संदर्गशिव पेठ, पुर्ण, ) दि. ३०-७1 ४४: शिवराम लक्ष्मण करंदीकर जर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now