स्वामी रामानंद तीर्थ | Svami Raamaanand Tiirth

Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
142
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हेद्राबाद, गुलामीचा अवशेष भु
शिक्षण देऊन पाच लाख रझाकार तयार करण्याची त्याचा संकल्प होता:
त्याने भारत सरकारला वारंवार धमक्या दिल्या होत्या व दिल्लीवर
* परचमे आसफिया ' - आसफजाही घराण्याचा ध्वज फडकविण्याची
घोषणा केली होती. आपण सावंभौम आहो व पुढेही तसेच असू हे भारत
सरकारवर बिबवण्यासाठी त्याने अशीही धमकी दिली होती की, भारताने
पुढे मागे ब्रिटिश राष्ट्रकुटुंबातून वाहेर पडण्याचे ठरविले तर हंद्रावबादला
ब्रिटिश राष्ट्रकुटुंबात राहण्याचे स्वातंत्र्य असेल आणि भारत व
पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्ध उद्भवले तर हेंद्रावाद तटस्थ राहील.
निजाम आणि इत्तेहादुल मस्लिमीनचा अध्यक्ष कासिम रझवी जवळ
जवळ एकसारखीच भाषा वापरीत होते. लाल किल्ल्यावर आसफिया
ध्वज फडकव्, बंगालच्या उपसागराच्या लाटा निजामाच्या पाद-
स्पर्शासाठी हृंद्राबादी येतील, हेंद्रावाद हे भारतातील मस्लिमांचे
स्वतंत्र सावभौम राज्य आहे. भारत सरकार जर हे सव॑ विसरून
हृद्रावादेत आलेच तर तेथील म्हणजे हंद्रावादेतील दीड कोटी हिद्ंची
राख झालेली बघावी लागेल. भारतात जे मुस्लिम उरले आहेत ते
हद्राबादवर भारताने हल्ला केला तर हात जोडन स्वस्थ बसणार नाहीत.
या सवं वल्गना आता इतिहासजमा झाल्या असल्या तरी त्या काळी
त्यांनी बराच उत्पात घडवून आणला होता.
निजाम आणि रझवी यांची सारी भिस्त भारतातील जातीय-
वादी शक्तींवर, पाकिस्तान आपल्या मदतीला धावून येईल यावर
आणि दोन लाख सशस्त्र रझाकार व सरसेनानी एल. इद्रस यांच्या
सेनापतित्वाखाली असलेल्या ४२ हजार खड्या सेन्यावर होती. निजा-
माने आतापावेतो शस्त्रास्त्र खरेदीवर २२ कोटी रुपय खच करून
टाकले होते व वातावरणात अशा अफवा मृद्दामच पसरविण्यात आल्या
होत्या व तसा बद्धिपुरस्सर प्रचारही करण्यात आला होता को, निजामाचे
लढाऊ हवाई विमानदळ प्रसंग पडलाच तर मंबई, मद्रास, कलकत्ता
आणि जमले तर दिल्ली या शहरांवर बाँबफेक करून ती बंचिराख
करून टाकील.
स्वामी रामानंद तीर्थांनी अवघ्या दहा वर्षांच्या अल्पावधीत हेंद्राबाद
User Reviews
No Reviews | Add Yours...