कवितार्थ चंद्रिका | Kavitaarth Chandrika
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
100
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण शास्त्री साठ्ये - Narayan Shastri Saathaye
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[९]
स्फुट सवय्या,
बैभव शाश्वत नाहिच यास्तव
काहि तरी उपकार करा
धमच हा परलोकसखा निज-
तारक होइल तोचि खरा ॥
ह्जेनसंगाति सोडन दुर्मति
सडजनसंगति नित्य घरा
श्रीहरिचे मनि पाय धरा निज-
तारणि हाच उपाय बरा ॥ ९ ॥
टीका ॥ साधु इतरजनांस उपदेश करितात. वैभव
द्याश्वत नाहिच. वैभव ह्म० संपत्ति ही शाश्वत-नेहर्मी
राहणारी नाहीच. यास्तव काहि तरी उपकार वारा. झणन
तुझांजवळ संपत्ति अहे तौप५त लोकांवर कांहीं उप-
कार करिव जा. थमचिहा परलाक सखा. धम हाच परः
ठोकसखा, परछेक्रचा ह्य० सखगेलोकींचा सखा-मित्र
ह्० ह्वित करणारा आहे. निजतारक ह्दीइल तोचि खरा
निज थापल[-तारक ह्म० तारणारा तो थमच खशोखर
होईल, दतरां कोणी होणार नाहीं. दुर्जनस्गीत सोड-
नि दमात. दजन-वाईंट मनष्य यांची संगति-समाग-
अ. तद्षीच दमति-वाइट बाहे हीं सोडन, सज्जनतसंग
[ति नित्य धरा.” सज्जनांची--साधंची संगत तह्मी नेहमीं
धरा. श्रीहरिचे मानि पाय धरा. भगवताचे पाय आपल्या
मनांत घर[--आठवा, निजताराण हाच उपाय बरा. वर
User Reviews
No Reviews | Add Yours...