महाराष्ट्र धर्म ४ | Mahaaraashtra Dharm 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtra Dharm 4 by भास्कर वामन भट - Bhaskar Vaman Bhat

More Information About Author :

No Information available about भास्कर वामन भट - Bhaskar Vaman Bhat

Add Infomation AboutBhaskar Vaman Bhat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४) राजव्यवस्थेच्या रृष्टीनं शिवाजी महाराजांनीं अमलांत आणलेल्या योजना--शिवाजी महाराजांनीं अस्तित्वांत आणलेल्या अष्टप्रधान संस्थेच्या निर्मिती संबंधीं विवेचन-- मराठी भाषेचा उद्घार---गोब्राह्मणप्रतिपाल-- खरीप्रतिपाल, साधु, संत व॒ सत्पुरुष यांचा परामर्ष-तीर्थे क्षेत्र व देवालयें--यांचा उद्घार--व्यवहारनिणय व न्यायदान-परधर्मसहिष्णुता- शांतिक व पौष्टिक कर्मे- मराठ्यांची कूटयुद्धपद्धती- श्र तिस्मृतिप्रणीतधमैस्थापना हॅ च मराठ्यांच्या स्वराज्य स्थापने ध्येय होतं हे शाबीत करणाऱ्या वर नमूद केलेल्या बाबीं पैकीं दुसऱ्या प्रकारच्या बाबींचें दिग्दशेन- मदाराष्टरधर्म या संज्ञेत समाविष्ट होणाऱ्या बाबीचे दिग्दशन- धमम या संज्ञंत समा- 1िष्ट होणाऱ्या बाबीचा तपशील-याज्ञवल्क्य स्मृति अन्वर्य महाराष्ट्र धर्म या संज्ञेत समाविष्ट होणाऱ्या बाबी- देशाभिमान या भावनेचा महाराष्रथम या संत कसा समा- वेश होतो याचं स्पष्टीकरण - महारा्रथमस्थापना हद च ध्येय शिवाजी महाराजांचे काळी महाराष्ट्रीयांचे कां बनलं या विषयीचे विवेचन--महारा2रतर प्रांतांतील प्रो. सरकार यानीं मराठ्यांच्या आत्मिक इतिहासा संबंधीं केलेल्या मिमांसेचे परीक्षण- याच संबंधीं के. न्या. रानडे व रा. राजवाडे यानी केलेल्या मिमांसेचे परी क्षण, ४९--३९३ प्रकरण चवर्थ धम व महाराष्ट्रघमैः--धम व महाराष्ट्र धर्म यांत अंतर्भूत होणाऱ्या वाबींचे सूक्ष्म विवेचन--धर्म वादमयाच्या उपपत्तीच व विकासाचे स्थूल दिग्दर्शन--धर्म शब्दाची व्याख्या--धम व भारतीय समाज यांचा अन्योन्य संबंध व परस्परावलंबित्व संस्कारविधी व व्रतचर्या--राजधमे व प्रजाधम -- विवाहित स्त्री पुरुषांचे परस्परा संवधीं धर्म--संकर जातीच्या लोकांचे धम--आपढ़र्म--प्रायश्चित धर्म--- जातीधर्म, देशधम, कुलघर्स--दशलक्षणयुक्तश्रम --मोक्षधम- --धमं श्रष्टांचे-- ग्ुद्धीकरण, ३९३---४४७ प्रकरण पांचवे मराठ्यांच्या आत्मिक इतिहासांत अंतभूंत होणाऱ्या कांहीं गोण बाबींचे दिगदशेन व तत्सबत्रींची अल्प 'चच1:ः-- मानवी समाजास वळण लावणाऱ्या नेत्या अगर पुढारी वर्गाच्या ध्येथरूपी वासना ह्मणजे त्या समाजाचा अथवा राष्ट्राचा आत्मा-महाराष््रीय समाजाच पुढारी मुख्यत्वे करून क्षत्रिय व ब्राह्मण वर्णपैकीं होते - पुढ[री दोन प्रकारचे, एक हरिकथा निुपणी पुढारी व दुसरे राजकारणी पुढारी - मराम्यांचा आत्मिक इतिहास ह्मणजे या दोन्ही प्रकारच्या पुढाऱ्यांच्या ध्येयरूपी वासना-महाराष्ट्रीय समाजाच्या हरिकथा निरूपणी व राजकारणी पुढाऱ्यांच्या उन्नत मनोवृत्ती पासून महाराष्ट्धमंस्थापनची कल्पना उदयास येऊन सिद्ध झाली--महा- राष्ट्रीय समाजाच्या राजकारणी पुढाऱ्यांच्या अवनत मनोवृत्तीचे मराठी राज्यावर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now