हरि केशवजी यांचे चरित्र | Hari Keshavaji Yanche Charitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
65
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पु
येथें सुप्रसिद्ध होते. ते पहिल्या प्रतीचे हरिदास होते.
वक्तृत्व, विषयाची मांडणी व श्रोत्यांचे मनावर सांगितलेल्या
गोष्टींचा ठसा उमटविणें, इत्यादि गुण त्यांच्यांत अप्रतिम
होते. उत्तम हरिदास ह्मणून त्यांस दक्षिणाकमिटीकडून
वार्षिक दक्षणा मिळत असे.
गोपाळजी यांस काळपुरुष पाहणें इत्यादिक विषय
अवगत असल्यामुळें त्यांस ८५ वें वषे लागतांच श्रावण
महिन्यांत देहावसानापूर्वी सात आठ दिवस आधींच त्यांनीं
घरांतील मंडळीस आपल्या निधनाचा दिवस व वेळा
सांगून ठेविली. त्या समयीं त्यांस थोडा अतिसाराचा
विकार झाला होता. व्यांनीं सांगितल्याप्रमाणें श्रावण वद्य ८
स प्रातःकाळीं खानसंध्यादिक आटपून आसनारूढ होऊन
घरच्या मंडळींस 'जवळ बसवून सर्वास श्रीचें भजन
करण्यास लाविलें, व भजन चाळू असतां इसवी सन १८२२
सालीं त्यांनीं देह ठेविला. त्यांस तीन अपत्य होतीं, दोन
मुलगे व एक मुलगी. ज्येष्ठ चिरंजीवाचें नांव केशवजी व
धाकट्याचें नांव माधवजी होतें.
केशवजी हे आपल्या वडिलांप्रमाणें धरीं खस्थ न बसतां
घरें बांधण्याचें काम करूं लागले. शिल्प-
शास्त्रांत ते प्रवीण होते. शिल्पशास्त्राचे
कांहीं ग्रंथ असून त्यांचे येथें संग्रहीं आहेत. पालवाचे
रस्त्यावरील शेणव्यांचें ठाकुरद्वार त्यांनीं बांधिलें आहे.
केशवजी गोपाळजी.
User Reviews
No Reviews | Add Yours...