ळघु काव्य माळा २ | Laghukavyamala 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laghukavyamala 2 by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रामगीख, तुझी नामनौका भवाव्धींत तारी, तुझे नाम पुण्यध्वजातें उभारी; । तुझें नाम रूपाइनी श्रेष्ठ झालें, म्हणोनीच रामाश्रया चित्त आलें. ॥ १७ राजीवळोचन ! विभो ! तव नाम गोड, वाचा पवित्र करुनी पुरवीत कोड, | तें नाम नित्य जपतां नळगेचि मोळ, तारीछ नामतरणी भवसिंधु खोळ. ॥ १८ नामाचा महिमा तुळाहि नकळे वेदादि मौनावती तेथें मी नर मूखे अल्पमतिचा, साटस्थ जाली मती । तू बुद्विप्रद होसि जानकिपते! कांहीं न तेव्हां उरणे वेष्टीं चित्त, अखंड भक्तवरदा! तूं आपुळीया गुणें. ॥ ' सैकामक्मे फळ मात्र देसी, परंतु केवल्यपदी न नेसी, | निष्काम ते मेळविले स्वतेजीं निष्कामपंथांत मळाहि योजीं. ॥ ९० असल्य माया, तव नाम सद्य; म्हणूनि नामीं जडो अगत्य, । श्रृतिस्शृति श्रेष्टहि नाम गाती, व्याईन नामास दिवाहि राती. ॥ २१ स्मररिपु तव नामें शांत झाला निवाला, स्मरण करुनि नामें बाल्मिकि श्रेष्ठ झाला, । १. नाम हीच नौका. २. राजीव--लोचन-कमल--नयन-हे कमलाक्षा रामा! ३. कौ तुक. ४. सुके होतात. मौनावणें हा नामापासून साधलेला थातु होय. ५. अल्प आहे बुड ज्याची असा. ६. कांहींच कळेना म्हणून विस्मयाने निश्चळ. ७. सहेतुककर्मांच्या योगानें. ८. परमेश्वरस्वरूपीं मिळणें. ९. कोणताही हेठु न घरितां कमे करणारे. १०. सायुज्यपदाला पोचविले, सायुज्यतासुक्ति पावले. ११. नामाचे माहात्म्य आनंदतनयानें असें वार्णिलें आहे:--नामें समस्त दुरितें हरिती क्षणानें, नामे महाभय हरे बरवेपणानें । नामीं असा अजि असे महिमा स्वभावें, यालागिं नामशुणकीर्तन नित्य गावं ॥ १ ॥ [गणिकोड्धार-काव्य- संग्रहय़ंथमाला-पू० ५५.] मोरोपंतकृत नाममाहात्म्य, वामनपंडितकृत नामसुधा हीं प्रकरणें इष्ट तर पाहावी. १२. शिव. रामनामाचा जप करितांच महादेवाच्या शरीराचा विषप्रानानें झालेला दाह दांत झाला अशी पुराणप्रसिद्ध कथा आहे. १३. वाल्मीक्िऱ्वाल्मीकऱ्य रामायणाचा कर्ता प्रख्यात ब्रह्मापै. पूर्वी प्रचेते म्हणून कोणी दहा बंधु होते ल्या सर्वात हा कनिष्ठ वंधु होय. पुढें हा मरण पावल्यावर एका ब्राह्मणाच्या पोटीं जन्मास आला. त्यास त्याचे आईवापांनीं वाळपणींच तप करण्यासाठीं म्हणून अरण्यांत सोडून दिं. पण हा दुदैवाने कांहीं दिवस तपोनिष्ठाचा स्तेयनिष्ठ झाला. हा जेथे होता तेथें कांहीं भिछ आले, त्यांनीं त्याचे दयेने संरक्षण करून थतुविद्या व 'चौर्यकर्म यांत त्याला पटाईत केलें. नंतर हा आपल्या कुटुंबाच्या उद्रभरणार्थ सतत पांथस्थांस छट्ट लागला. निलत्याग्रमाणें हा फिरत अ- सतां त्यास कोणीणक महापे भेटला. त्यास ह्य आपल्या निल्याप्रमाणें “आपल्याजवळ काय आहे तें मला निमुटपणे द्या, नाहीं तर प्राणास सुकाल? असें म्हणूं लागला, तेव्हां त्या मह- ९९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now