अभ्यंग स्नान | Abhyangasnaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Abhyangasnaan by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ पुरुष तेवढे सारे-! होता. विद्यार्थिनींची नाचक्की होणार होती. पण वेंचप्रसंगच असा चमत्का- रिक उद्भवला होता कीं नाक मुठीत धरून शरण जाण्यावांचून दुसरा मार्ग दिसत नव्हता. संशयकल्लोळच्या सगळ्या नटी हुंदके देत होत्या, आणि कॉंड्याळ्याच्या मधोमध बसलेल्या उषाला पुन्हा पुन्हा विचारीत होत्या, आतां कस ग करायचं १ उषाह्दी सचित मुद्रेने बसली होती, व वरचेवर फक्त आपलं नाक रुमालांत शिंकरीत होती. . .पण मग एकदम तिचा चर्या बद- लली, तिनं कांही वेळ समोर अंतराळांत नजर लावली, व मनाशी कोणत तरी बिचार पक्का झाल्याप्रमाणे तिनं चुटकी वाजवून म्हटलं, “' एक युक्ति सुचली आहे मला. ** रेवती, कृतिका, फाल्युनराव, भादव्या, या सगळ्यांनी आपले होळ्यांना लावलेले पदर दूर करून म्हटलं, “ होय! सांग, सांग. काय युक्ति काढतेस १** “* सांगते, पण यांतलं एक अक्षर या कानाचं त्या कानाला कळत कामा नये. शपथा व्या सगळ्याजणी. ** सवीनी चटाचट बेलभंडार उचलला, व मग उषानं आपली युत्त सांगितली. “ माझी एक बहीण आहे दादरला--*' “ अय्या ! सख्खी १---कथीं बोलली नाहींस ती १---* ““ सख्खी नाही ग. चुलत-मावस अशी कांहीं तरी आहे. नक्की नात्याशीं तुम्हांला काय करायचं आहे १! बह्दीण आहे एवढं खरं. तिचं नांव सुमति. देखणी, धिप्पाड अशी आहे. दादरच्या वनितामंडळाच्या “संदयय- कल्लोळ? नाटकांत तिनं आश्विनशेटची भूमिका नुकतीच केली, अगदी बेफाम; ललिता काहीच नव्हे तिच्यापुढे, मुंबईच्या साऱ्या वर्तमानपत्रांत तिच्या स्तुतीचे कालम आणि फोटो ठुम्ही पाहिले असतीलच कीं. * एकीनेहि पाहिले नव्हते, पण सगळ्याजणी म्हणाल्या, “* हो, हो, पाहिले तर. पण तिचं काय सांगतेस उषा, तूं १” *““ तिला तारेनं बोलवून घेते मी. आपल्या नाटकांत ती करील काम.” “: पण ती येणार केव्हां. तिच्यासंकट तालमी होणार केव्हां आणखी---?*




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now