अभंगांची गाथा | Abhangaanchii Gaathaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
66 MB
Total Pages :
1016
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
माधव कृष्ण देशमुख - Madhav Krishn Deshmukh
No Information available about माधव कृष्ण देशमुख - Madhav Krishn Deshmukh
शंकर वामन दांडेकर - Shankar Vaman Dandekar
No Information available about शंकर वामन दांडेकर - Shankar Vaman Dandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(११)
दुसरे अर्व कीं, श्रीतुकोत्राचे अभंग हे खोलींत बसून दोन चार वदिष्यांस
सांगितलेली प्रवचन अगर वतेमानपत्राकरितां अथवा मासिकांकरितां लिहिलेले
छेसख्व अगर छापण्याकरितां तयार केलेल्या पुस्तकांतील काव्य, असें नसून निर-
निराळ्या प्रसंगी, निरनिराळ्या समाजासमोर केलेल्या कीर्तनांत त्यांना योग्य
असा उपदेश करण्याकारेतां केलेलें कावि-व आहे. ही एकच गोष्ट लक्षांत ठेवल्यास
त्यांचे अभंगांत विसंगतता कां दिसून येते, हें स्पष्ट कळणार आहे. आमर्चे
सरकारहि आमच्या कौन्सिलांत गेलेल्या प्रतिनिधीविरुद्ध त्यांचीं दोन
निरनिराळ्या वेळची व्याख्यानें पुढें करून त्यांजवर विसंगततेंचा आरोप करतें.
त्यांस योग्य उत्तर म्हणजे येवदेंच कीं, ज्या दोन कालांत तीं व्याख्याने दिली
ते काल व ती परिझ्थिति भिन्न होती. त्याचप्रमाणें श्रीतुकोवाराय यांचे
अभंगांत विसंगतता दिसून येते, याचें उत्तर येवद्देंच कीं, ते अभंग भिन्न
परिस्थितींतील, भिन्न दजीच्या लोकांस, भिन्न काली सांगितलेले आहेत. या
सर्व गोष्टी लक्षांत भ्रेतां असें दिसून ग्रेईल कीं, तुकाराम महाराज यांचें
अभंगांत सुसंगतता आहे, पण ती, वरचे परिस्थितीचे आवरण काहून,
निर्विकार मनाने पाहिली पाहिजे एवटेंच.
येश्र् खित्ताच्या कृपेंतील कळपाचें श्रीतुकोत्राराय याजसंत्रंधीं काय मत
आहे, याचें आम्हीं जरा स्पष्ट दिग्द्वन केलें आहे. आम्हांस माहीत आहे
की, आमच्या वाचकवर्गातील फारच थोदे-बहुतेक नाहींच म्हटल्यास हरकत
नाही--येद्च्या कृपेस पात्र झालेले अगर होऊं असणारे असतील, पण आम्हीं
ह दिगदशन केलें, यानीं कारणें दोन आहेत. एक तर आमच्या वगातील
फित्येक त्यांच्या मांडणीच्या दौलीस बळी पडण्याचा संभव आहे, व दुसरें ब
महत्त्वाचें असें कीं, परधर्मीय लोकांचे दीघ प्रयत्न कसे चाललेले असतात, हॅ
आमच्या वाचकांचे नजरेस आणावे.
श्रीतुकाराम महाराज यांच्या शिकवणुकीचा विचार करणारा दुसरा वर्ग
म्हणजे पौवाॉत्यांचा. त्यांतील * ऐतिहासिक मंडळा ' च्या मतें श्रीतुकाराम
महाराज यांची दिकवणूक काय आहे, त्याचा आतां विचार करूं.
या वगांचे मतांस एक प्रकारचें विशेष महत्त्व आहे. वरतीं ज्यांच्या
मताचा विचार केला, ते पाश्चिमात्य लोक अगर त्यांचे अनुयायी, हे बोलन
User Reviews
No Reviews | Add Yours...