माझे आवडते ळेखक | Maajhe Aavadate Lekhak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maajhe Aavadate Lekhak by गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

More Information About Author :

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छै गुरु या नात्यानें त्यांची यांग्यता केवळ अनन्य आहे. ज्याला त्यांनीं एकदां आपला ह्यटल, त्या शिष्याच्या लेखनांत सुधारणा व्हावी म्हणून ते जे श्रम घेतात त्यांचें मोल करणें शक्‍य नाहीं. त्यांच्या तोडीचा कल्पक लेखक महाराष्ट्रांत आज एकही सांपडणार नाहीं; व त्यांची बुद्धी जितकी कल्पक तितकीच कुश्ांग्रहि आहे. “साहित्यबत्तिशी” तील विनोद हा जसा त्यांच्या नवनवोन्मेषशाली कल्पकतेची, तसच “* तोतयाच्या बंडा * वरील टीकॅतील नाव्य--घटकांचे पृथक्करण हे त्यांच्या बुद्धीच्या मूलगामी कुशाग्रतची उत्कृष्ट साक्ष देत. विनोदी लेखनाप्रमाणेंच कल्प- कताप्रधान निबधलेखनाचाहि प्रघात प्रथम त्यामाच पाडला; व त्यांच्यानतर केळकरांपासून तों खांडेकरांपर्यंत त्यांच्या अनेक क्रटणानुबंधी लेखकांनी गेल्या पंच- वीस वर्षात तो पूणेतेला नेला आहे. पण त्याच्या इतक्या निदोँष आणि सुंदर उपमा प्रायः कोणीच देऊं शकत नाहीं. केळकरांच्या उपमा अत्यत विविध असतात; व खांडेकरांनी तर उपमाच्या बाबतात आता अगदीं अतिरेक केल्य आहे. कमलांच्या दाट रांगातून जसा राजहसाबं कष्टानें संचार करावा, तशी उपमांच्या अप्रस्तुत गर्दीतून त्यांची तरल प्रतिभा मोठ्या मुष्किळीने माग काढताना दिसते. तथापि, उपमांच्या क्षेत्रांतील तात्यासाहेब केळकरांचे प्रभुत्व मान्य करूनहि असें म्हणाव- वयाला हरकत वाटत नाहीं कीं, त्यांच्यपिक्षा कोल्हटकरांच्या उपमा अधिक समपॅक आणि उच्च दर्जाच्या असतात. मला वाटतं, तात्यासाहेब सुद्धा ही गोष्ट कबूल कर- तील. याचें कारण एकच. तें हें कीं, आपलें एकंदर लेखन प्रमाणशुद्ध असावें, ह्मणून कोल्हटकर विलक्षण काळजी घेतात. किंबहुना, ते जितके कल्पक तितकेच कष्टाळूहि असल्यासुळेंच, त्यांना साहित्याच्या क्षेत्रांत इतकें लोकोत्तर यश मिळालें. आणि आपल्या श्िष्यांनींहि लिहिण्याच्या बाबतींत शक्य तितके परिश्रम घ्यावे, अंसा त्यांचा फार कटाक्ष असतो. मला त्यांच्या या स्वभावाचा अनुभव चिपळूणकरावरील निबंध लिहितंना फार आला. त्या निबंधांतील बर्‍याच उपमा त्यांनी अप्रस्तुत, सांप्रदायिक किंवा सदोष म्हणून काहून टाकल्या; व तो इतक्या बारकाईने तपासला कीं, त्यात जर कांहीं गुणांदा असेल तर त्याचें सवे श्रेय त्यांनाच आहे. आपल्या एका विनोदी लेखाविषयीं लिहितांना त्यांनीं एकदा एका खाजगी पत्रांत असे उद्गार काढले होते की, “लोकांना हसविण्यासाठीं मला माझ्या डोळ्यांतून प्रथम टिपें काढावीं लागतात.* यावरून त्यांच्या परिश्रमांची कल्पना येईल, ते लिहावयाला बसले म्हणजे फार जलद लिहितात; व त्यांनीं
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now