पाश्चात्य - तत्त्व ज्ञान | Paashchaatya Tattv Gyan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पाश्चात्य - तत्त्व ज्ञान  - Paashchaatya Tattv Gyan

More Information About Author :

No Information available about दत्तात्रेय गोविंद केतकर - Dattatreya Govind Ketkar

Add Infomation AboutDattatreya Govind Ketkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) ग्रीक तत्त्ववेत्त्यांत साक्रेंटिसाचें जीवनचरित्र आणि त्याचें तत्त्वज्ञान अत्यंत श्रेष्ठ मानर्लें आाहदे, त्याचें जीवनचरित्र आपणा कडील संतशिरोमणी तुकाराम महाराजांच्या चरित्रासारख निस्पृ्ट व निस्वार्थि असुन लोककल््या- णाच्या कामी त्यानें आपलें जीवितसर्वस्व अर्पण केढें, संक्रिटिसाचें तत्त्वज्ञान, 'त्याची भाषाहीली व वक्तृत्व, त्याच्या उपशानें त्याकालीं लोकांच्या मनातर झाळेला परिणाम, संसारांतील त्याचा जीवनक्रम आणि लोककल्याणार्थ त्यानें अर्पण केळेलें सववस्व, इत्यादि गोष्टी दचेकांच्या मनावर परिणाम केल्यावाचून राहत नाहींत. सारांश, ह्या पाश्चात्यतत्त्वज्ञानाचा ग्रंथ तत्त्व- ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या जिज्ञाहु मराठी वाचकांस तर आदरभूत होईलच, परंतु सर्वसाधारण वाचकांध्हि तो मनोरंजक व बोधपर ह्दोई यांत संशय नाहीं. आमचे महाराष्ट्रभाषाभिमानी प्रेमळ वाचक, श्रीमंत महाराज गायकवाड सरकार यांनीं श्रीसाहित्यमाळारूप ळावलेल्या या वृक्षांपासून उत्पन्न होणाऱ्या मनोहर प्रंथरूपी पुष्पांचा व फलांचा यथेच्छ उपभोग घेऊन मालाकार श्रीमत महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या इच्छेचें चीज करतील अशी आम्हांस उमेद आहे. मुंबई, ता. ५ एप्रिल, दा. सां. यंदे, सन १९३१, | व्यवस्थापक, प्रंथसंपादक व प्रकाशक मंडळी,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now